मुसळधार पावसात प्रजेच्या रक्षणासाठी राजा स्वतः रस्त्यावर उतरतो प्रजेच्या #संकटकाळी अनेकांना मदत करतो, मदतीचा हात देतो तोच खरा #राजा असतो.
विरोधकांना आपल्या कामातून उत्तर देणारा #धर्मवीरांचाछावा
एकनाथ संभाजी शिंदे
*राज्यपालांनी अर्धवट माहिती दिली.* राज्यपाल सांगायला विसरले की देशातील बँकांचे हजारो लाखो कोटी रूपये लुटून परदेशात पळून जाणारेही फक्त गुजराती - मारवाडीच आहेत...
आणि त्यांची कर्जे राईटआॕफ करणारे गुजराथीच.
*जय महाराष्ट्र🚩
#bhagatsinghkoshyari#WorstGovernor