एल विभाग प्रभाग क्रमांक - १६६ मधील स्पेको इन्फ्रा आर एम सी प्लांट ला मनपाने सकाळी ८ ते सायंकाळी ६ पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे परंतु प्लांट रात्रौदिवस सुरु आहे मनपा परवानगी प्रत जोडीत आहे कारवाई कधी?@mybmc@mybmcWardL
मनपा एल विभाग प्रभाग क्रमांक - १६६ एल बी एस मार्ग कल्पना सिनेमा हॉल समोर व खेतानी कंपमाऊंड मार्बल कंपनी मधील वाढते अनधिकृत बांधकामे. मा. सहाय्यक आयुक्त यांचे दुर्लक्ष!@mybmc @mybmcWardL
प्रभाग क्रमांक १६६ मधील वाडिया इस्टेट बिल्डिंग नंबर - १५ शेजारील रस्त्याची अवस्था संबंधित अधिकारी यांना वारंवार सांगून लक्ष देत नाहीत.
@mybmc @mybmcRoads
कुर्ला (प) प्रभाग क्रमांक - १६६ मधील शिवाजी तलाव जवळ येथील मल निसारण वाहिनी आणि पर्जन्य जल वाहिनी अत्त्यंत दुरावस्थेत असून घाणीचे पाणी रस्त्यावर वाहत आहे @mybmc @mybmcSWD
प्रभाग क्रमांक - १६६ मधील संदेश नगर लाल किल्ला समोरील झाड प��ून जीवितहानी होण्याची शक्यता आहे. झाडाची छाटणी लवकर करावी. @mybmcWardL @mybmc @mybmcGardens
"एल" विभाग प्रभाग क्रमांक नवीन -१७१ मधील संदेश नगर समोर, ऑल इंडिया ग्लास, लगत कॅबिन टॉयलेट, ढासळले आहे. ��दर भागातून लहानमुले शाळेत ये - जा करीत असतात. कॅबिन टॉयलेट पडून जीवितहानी होऊ शकते. टॉयलेट तात्काळ उचलून घेणे. मा. सहाय्यक आयुक्त "एल" विभाग. @mybmc @mybmcWardL @mybmcSWM
"एल" विभाग प्रभाग क्रमांक - १७१ मधील एम एन, रोड व बैल बाजार मार्केट मध्ये जीवघेणे खड्डे झाले आहे. संबंधित अधिकाऱ्यांना सांगून देखील खड्डे बुजविले जात नाहीत. @mybmc@mybmcWardL @mybmcRoads
"एल" विभाग प्रभाग क्रमांक - १७१ मधील क्रांती नगर दत्त मंदिर परि��रात चिखल व घाणीचे साम्राज्य झाले असून परिसरातील नागरिकांना, लहान मुलांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. @mybmcHealthDept @mybmc @mybmcwardl @mybmcPHD
"एल" विभाग प्रभाग क्रमांक - १७१ मधील एम. एन. रोडवरील राणावत इमारतीच्या अनधिकृत बांधकामाची तक्रार करून सुद्दा अद्याप मा. सहा���्यक आयुक्त "एल" विभाग यांनी कोणतीही कारवाई केली नाही. @mybmc @mybmcWardL @CPMumbaiPolice @CMOMaharashtra
"एल" विभाग प्रभाग क्रमांक - १७१ मधील एम. एन. रोड वरील "राणावत हॉल" चे अनधिकृत बांधकाम "एल" विभागाचे मा. सहाय्यक आयुक्त यांच्या आशीर्वादाने सुरु आहे @mybmc@mybmcWardL