SIR ही अचूक आणि सर्वसमावेशक मतदार यादीकडे टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. प्रत्येक पात्र नागरिकाचा समावेश सुनिश्चित करताना, अपात्र न��ंदी वगळून स्वच्छ, अचूक आणि विश्वासार्ह मतदार यादी तयार करण्याचा हा उपक्रम आहे.#SIR2026 #Electoralrolls @ECISVEEP
३०+ #ECIInitiatives मधील आणखी एक महत्त्वपूर्ण सुधारणा!
मतदार ओळखपत्रांमधील (EPIC) डुप्लिकेट क्रमांकांच्या दशकांपासूनच्या समस्येवर निवडणूक आयोगाने प्रभावी उपाययोजना केली आहे.
✅ मतदार ओळख अधिक सुरक्षित
✅ निवडणूक प्रक्रियेत अधिक पारदर्शकता
✅ मतदार यादीवरील विश्वास अधिक दृढ
#SIR अंतर्गत बीएलओ गृहभेटी लवकरच सुरू होणार आहेत.b reत्यापूर्वी आजच मागील SIR मधील आपले तपशील शोधून पडताळून ठेवा, जेणेकरून गृहभेटीदरम्यान प्रक्रिया अधिक सुलभ होईल.
मागील SIR मधील आपले तपशील शोधण्यासाठी मंत्रालयीन अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष मदत कक्षाची सुविधा
कालावधी : ८ ते २२ जून २०२६ सकाळी १० ते संध्याकाळी ६
स्थळ : त्रिमूर्ती प्रांगण, मंत्रालय
भारत निवडणूक आयोगाद्वारे १६ राज्ये आणि ३ कें��्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण जाहीर. महाराष्ट्रात ३० जून ते २९ जुलै २०२६ या काळात अधिकारी घरोघरी जाऊन पडताळणी करतील. ५ ऑगस्टला प्रारूप यादी, तर ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. #SIR
आमागी विधानसभा निवडणुकीत भारत निवडणूक आयोगाच्या वतीने ८५ वर्षापेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिक दिव्यांग व्यक्ती, सैन्य दलातील मतदार आणि निवडणुकीच्या कर्तव्यावर असलेल्या मतदारांना टपाली पद्धतीने मतदान ��रण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार
Chief Election Commissioner Gyanesh Kumar addressed the inaugural session of one-day orientation program for Media and Communication officers from CEO offices across the country at IIIDEM, New Delhi.
@ECISVEEP@SpokespersonECI@MahaDGIPR@mybmc
१७२ अणुशक्ती नगर विधानसभा मतदार संघ.
आज दिनांक १७/११/२४ रोजी low voting area मध्ये मतदान जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात आले मतदान उत्सवात सहभागी होऊन देशकर्या करण्याचा संदेश दिला.
- स्वीप टीम