शांत बसून निरीक्षण करायला शिका,
प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया आणि स्पष्टीकरण देणं गरजेचं नसतं.
Learn to sit quietly and observe
There is no need to react and explain everything
राधानगरी विधानसभा मतदारसंघातील मत���ान आज उत्साहात पार पडलं. मतदारांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक आणि सर्व घटकांनी दिलेला प्रतिसाद लोकशाही अधिक बळकट करणारा ठरला. राधानगरी मतदारसंघाच्या विकासासाठी आणि माझ्यावर दाखवलेल्या विश्वासासाठी मी आपला मनःपूर्वक आभारी आहे.
मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी अहोरात्र मेहनत करणारे शासकीय अधिकारी, पोलीस प्रशासन, आणि पत���रकार बंधू-भगिनी यांचे मनापासून आभार. तसेच या प्रवासात खंबीर साथ देणाऱ्या माझ्या सर्व कुटुंबीयांचे, मनसे पक्षातील माझ्या सर्व सहकाऱ्यांचे आणि समर्��कांचे धन्यवाद. राधानगरी, भुदरगड, आजराच्या जनतेसाठी निष्ठेने आणि ताकदीने लढत राहू, हाच निर्धार!
आपला नम्र
युवराज रामचंद्र येडूरे
मनसे अधिकृत उमेदवार
२७२-राधानगरी विधानसभा मतदारसंघ
सगळ्यांनी जे केलं तेच जर आपण पण करणार असू तर इतकी वर्ष आपण जे वेगळेपण ��पलय आणि राज साहेब जे बोलत आले आहेत की सत्तेसाठी लाचार होणारा मी नव्हे त्या विचारांना आपणच कुठेतरी तिलांजली देतोय.
हया निवडणुकीत आपले मुख्य ध्येय हेच आहे की आपले जास्तीत जास्त आमदार विधानसभेत जायला पाहिजे आणि जर साहेब लोकसभेला शांत बसले असते आणि आता भाजपासकट सर्वच प्रमुख पक्षांवर हल्लाबोल केला असता तर ह्यांच्या गलिच्छ राजकारणाला वैतागलेला मतदार(साहेबांच्या मते सुज्ञ मतदार) मनसेकडे वळला असता पण लोकसभेत दिलेला बिनशर्त पाठिंबा आणि आता सरकार आणि मुख्यमंत्रिपदाबद्दल केल्याल्या वक्तव्यामुळे आम्ही सर्व एकाच माळेचे मणी आहोत हे एकप्रकारे सिद्ध करतोय आणि त्यामुळे जो मतदार आपल्याकडे वळला असता तो एकतर मतदानाला घराबाहेर पडणार नाही आणि पडलाच तर सरळ NOTA चे बटण दाबुन मोकळा होईल.
दुसरा मुद्दा असा की महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात राज साहेबांचे भाषण पाहिलेच जाते असे नाही त्यामुळे निवडणुकीच्या आदल्या दिवशी घराघ���ात पत्रक वाटण्याची कल्पना मी सुचवली होती जेणेकरुन साहेबांचे विचार आणि आपण केलेली कामं त्यामार्फत प्रत्येक घरात पोहोचतील
माफ करा दादा पण मी स्पष्टच बोलतोय कारण पक्षाच्या स्थापनेपासून पक्षासोबत एकनिष्ठ असणार मी समर्थक, मतदार आणि एक छोटा कार्यकर्ता आहे आणि माझा नेता जर कुठे चुकत असेल तर त्याला बोलण्याचा अधिकार म���ा असला पाहिजे हया मताचा मी आहे आणि जर तो अधिकार नसेल तर बाकीच्यांसारखा आमचा पक्ष पण आम्हाला फक्त मतदानापुरताच गृहीत धरतो असा होतो. (माझ्यासारख्या हजारो एकनिष्ठ कार्यकर्त्याच्या मनातील भावना मी व्यक्त करतोय असं समजा)
सगळ्यांनी जे केलं तेच जर आपण पण करणार असू तर इतकी वर्ष आपण जे वेगळेपण जपलय आणि राज साहेब जे बोलत आले आहेत की सत्तेसाठी लाचार होणारा मी नव्हे त्या विचारांना आपणच कुठेतरी तिलांजली देतोय.
हया निवडणुकीत आपले मुख्य ध्येय हेच आहे की आपले जास्तीत जास्त आमदार विधानसभेत जायला पाहिजे आणि जर साहेब लोकसभेला शांत बसले असते आणि आता भाजपासकट सर्वच प्रमुख पक्षांवर हल्लाबोल केला असता तर ह्यांच्या गलिच्छ राजकारणाला वैतागलेला मतदार(साहेबांच्या मते सुज्ञ मतदार) मनसेकडे वळला असता पण लोकसभेत दिलेला बिनशर्त पाठिंबा आणि आता सरकार आणि मुख्यमंत्रिपदाबद्दल केल्याल्या वक्तव्यामुळे आम्ही सर्व एकाच माळेचे मणी आहोत हे एकप्रकारे सिद्ध करतोय आणि त्यामुळे जो मतदार आपल्याकडे वळला असता तो एकतर मतदानाला घराबाहेर पडणार नाही आणि पडलाच तर सरळ NOTA चे बटण दाबुन मोकळा होईल.
दुसरा मुद्दा असा की महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात राज साहेबांचे भाषण पाहिलेच जाते असे नाही त्यामुळे निवडणुकीच्या आदल्या दिवशी घराघरात पत्रक वाटण्याची कल्पना मी सुचवली होती जेणेकरुन साहेबांचे विचार आणि आपण केलेली कामं त्यामार्फत प्रत्येक घरात पोहोचतील
माफ करा दादा पण मी स्पष्टच बोलतोय कारण पक्षाच्या स्थापनेपासून पक्षासोबत एकनिष्ठ असणार मी समर्थक, मतदार आणि एक छोटा कार्यकर्ता आहे आणि माझा नेता जर कुठे चुकत असेल तर त्याला बोलण्याचा अधिकार मला असला पाहिजे हया मताचा मी आहे आणि जर तो अधिकार नसेल तर बाकीच्यांसारख�� आमचा पक्ष पण आम्हाला फक्त मतदानापुरताच गृहीत धरतो असा होतो. (माझ्यासारख्या हजारो एकनिष्ठ कार्यकर्त्याच्या मनातील भावना मी व्यक्त करतोय असं समजा)