कसबापेठ विधानसभा मतदारसंघातील ९१ वर्षाच्या बालकृष्ण वळामे यांनी बजावला घरातूनच मतदानाचा हक्क.भारत निवडणूक आयोगाच्यावतीने गृहमतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिल्याबाबत मानले आभार
कोल्हापूर: मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. येत्या २० नोव्हेंबरला सर्व कोल्हापूरकरांनो घरातून बाहेर पडूया आणि लोकशाही बळकटीकरणासाठी मतदान करूया.. - आसमा कुरणे, धावपटू
#कोल्हापूर: मी स्वतः #दिव्यांग असून सर्व मतदान केंद्रावर दिव्यांगांसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध असतात.येत्या २० नोव्हेंबरला सर्वांनी न चुकता #मतदान करून आपला हक्क बजावावा. - सोनाली नवांगुळ, लेखिका व अनुवादक
महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या सदिच्छादूत @SarnobatRahi यांचे मतदारांना आवाहन
२० नोव्हेंबर, दिवस लोकशाहीचा, दिवस मतदानाचा!
आपल्या संविधानाने दिलेला अधिकार गमवू नका,
आपल्या एका मताची किंमत ओळखा,
बाहेर पडा
कर्तव्य करा,
हक्क बजावा,
मतदान करा!!
करणार ना??
स्वीप उपक्रमाअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यात क्षेत्रीय प्रचार कार्यालयाच्या वतीनं विविध उपक्रमाद्वारे मतदान जनजागृती. जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांनी मतदान जनजागृती रथाला झेंडा दाखवत मोहिमेची केली सुरवात. #VidhansabhaElections2024#IVoteForSure@CEO_Maharashtra@ECISVEEP