𝐄𝐥𝐞𝐜𝐭𝐢𝐨𝐧 𝐚𝐭 𝐌𝐢𝐝𝐧𝐢𝐠��𝐭!
Andhra Pradesh's 2024 Assembly Election is a "𝐌𝐢𝐫𝐚𝐜𝐮𝐥𝐨𝐮𝐬" event.
There, the TDP-led NDA won a Massive Victory in 164 out of 175 seats.
𝐋𝐨𝐨𝐤 𝐚𝐭 𝐭𝐡𝐞 𝐕𝐨𝐭𝐞𝐫 𝐓𝐮𝐫𝐧𝐨𝐮𝐭 𝐅𝐢𝐠𝐮𝐫𝐞𝐬 —
- 𝐎𝐧 𝐏𝐨𝐥𝐥𝐢𝐧𝐠 𝐃𝐚𝐲 (𝟏𝟑 𝐌𝐚𝐲 𝟐𝟎𝟐𝟒), the Initial Turnout at 5 PM was 68.04% (CEO-AP) / at 8 PM it was 68.12% (ECI press note ECI/PN/82/2024). Between 5 PM and 8 PM, the increase was only +0.08% (33,064 votes).
- 𝐀 𝐒𝐮𝐝𝐝𝐞𝐧 𝐋𝐚𝐫𝐠𝐞 𝐉𝐮𝐦𝐩 𝐚𝐭 𝟏𝟏:𝟒𝟓 𝐏𝐌
Turnout rose to 76.50% (ECI press note ECI/PN/84/2024) — an Increase of +8.38%, or 3,463,767 votes, in about 3–4 hours.
- 𝐓𝐡𝐞 "𝐌𝐢𝐫𝐚𝐜𝐮𝐥𝐨𝐮𝐬" 𝐑𝐞𝐯𝐢𝐬𝐢𝐨𝐧 𝐀𝐟𝐭𝐞𝐫 𝐌𝐢𝐝𝐧𝐢𝐠𝐡𝐭 (𝟏𝟕 𝐌𝐚𝐲 𝟐𝟎𝟐𝟒)
The Final Turnout was revised to 80.66% (ECI ECI/PN/89/2024) or 81.86% (CEO-AP) / 81.79% (ECI statistical data).
This Added another 4.16–5.16% of Votes — meaning that after 11:45 PM, in only about 3,500 Booths, 𝟏,𝟕𝟏𝟗,𝟒𝟖𝟐 𝐕𝐨𝐭𝐞𝐬 𝐈𝐧𝐜𝐫𝐞𝐚𝐬𝐞𝐝 (excluding Postal Ballots).
- 𝐔𝐧𝐛𝐞𝐥𝐢𝐞𝐯𝐚𝐛𝐥𝐞 𝐒𝐩𝐞𝐞𝐝 𝐢𝐧 𝐓𝐡𝐨𝐬𝐞 𝟑,𝟓𝟎𝟎 𝐁����𝐨𝐭𝐡𝐬
In about 2 hours 15 minutes (until 2 AM on 14 May), an average of 491 Votes were cast per Booth.
𝐓𝐡𝐚𝐭 𝐢𝐬 𝟑.𝟔 𝐯𝐨𝐭𝐞𝐫𝐬 𝐩𝐞𝐫 𝐌𝐢𝐧𝐮𝐭𝐞 𝐩𝐞𝐫 𝐁𝐨𝐨𝐭𝐡 — 𝐎𝐧𝐞 𝐕𝐨𝐭𝐞𝐫 𝐄𝐯𝐞𝐫𝐲 ~𝟐𝟎 𝐒𝐞𝐜𝐨𝐧𝐝𝐬!
The Normal Rate before 5 PM: about 60.7 Votes per booth per hour (across 46,389 booths, where both Lok Sabha and Assembly Voting were held).
𝐖𝐡𝐲 𝐓𝐡𝐢𝐬 𝐈𝐬 𝐏𝐫𝐚𝐜𝐭𝐢𝐜𝐚𝐥𝐥𝐲 𝐈𝐦𝐩𝐨𝐬𝐬𝐢𝐛𝐥𝐞
In Simultaneous Voting, the Process Requires: 𝐈𝐝𝐞𝐧𝐭𝐢𝐭𝐲 𝐕𝐞𝐫𝐢𝐟𝐢𝐜𝐚𝐭𝐢𝐨𝐧, 𝐈𝐧𝐤 𝐎𝐧 𝐓𝐡𝐞 𝐅𝐢𝐧𝐠𝐞𝐫, 𝐓𝐰𝐨 𝐒𝐞𝐩𝐚𝐫𝐚𝐭𝐞 𝐕𝐨𝐭𝐞𝐬 (Assembly and Lok Sabha), and the VVPAT Slip Coming Out (this alone takes ~14 seconds per Voter).
𝐓𝐡𝐚𝐭 𝐋𝐞𝐚𝐯𝐞𝐬 𝐎𝐧𝐥𝐲 ~𝟔 𝐬𝐞𝐜𝐨𝐧𝐝𝐬 𝐟𝐨𝐫 𝐕𝐞𝐫𝐢𝐟𝐢𝐜𝐚𝐭𝐢𝐨𝐧 — 𝐖𝐡𝐢𝐜𝐡 𝐢𝐬 𝐁𝐞𝐲𝐨𝐧𝐝 𝐇𝐮𝐦𝐚𝐧 𝐂𝐚𝐩𝐚𝐜𝐢𝐭𝐲.
𝐇𝐮𝐠𝐞 𝐈𝐧𝐜𝐫𝐞𝐚𝐬𝐞 𝐢𝐧 𝐓𝐡𝐞 𝐎𝐯𝐞𝐫𝐚𝐥𝐥 𝐍𝐮𝐦𝐛𝐞𝐫𝐬
From 68.04% to a Final ~81.8% = An Extra 5,183,249 Votes were Cast (a 12.54% increase).
*** Analysis by Parakala Prabhakar
#SupremeCourt #ElectionCommission #VoteChori #PriyankaVictimCardDeclined
सपने वर्सेस एव्हरीवन’ काय खतरनाक सिरीज 🔥
डायलॉग म्हणजे नुसते डायलॉग न्हायेत, एकेक वाक्य थेट काळजात घुसतंय!
इतकं डीप लिहिलंय की ��पिसोड संपतो, पण डायलॉग डोक्यातून काही जात न्हाय.
सेल्स गॉड 🔥🔥🔥🔥
*गणेशोत्सवाच्या आनंदात नागरिकांना मुंबई पोलीसांची भेट...*
*मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत उत्तर परि. 2 कडून गुन्ह्यात जप्त 1,73,01,554/- रुपयांचा मुद्देमाल नागरिकांना परत करण्यात आला.*
पिछले लोकसभा चुनाव से पहले, साल 2023-24 के वित्त वर्ष में कई छोटे दलों को काफ़ी ज़्यादा चंदा प्राप्त हुआ.
बीबीसी की टीम ने लगभग दो महीने इस मामले में पड़ताल की, उन्होंने छह ऐसे दलों के बारे में पता किया, जिन्हें 'रजिस्टर्ड अनरिकग्नाइज़्ड पॉलिटिकल पार्टीज़' यानी RUPPs कहते हैं.
बीबीसी की टीम को पता चला कि इन पार्टियों को सैकड़ों करोड़ का चंदा मिला, जोकि कुछ मामलों में किसी राष्ट्रीय दल से भी ज़्यादा रहा.
लेकिन ये पार्टियां चुनावी राजनीति में अधिकतर गायब ही रहीं.
एक्सपर्ट कहते हैं कि हो सकता है ये पार्टियां असल में स्वतंत्र राजनीतिक संगठन ना हों, इसके बजाय ये पार्टियां टैक्स चोरी, मनी लॉन्ड्रिंग, हवाला लेनदेन और दूसरी वित्तीय अनियमितताओं के लिए एक तरह से मोर्चे के तौर पर काम कर सकती हैं.
देखिए बीबीसी की यह ख़ास पड़ताल.
रिपोर्टः शुभांगी मिश्रा
शूट एडिटः दीपक जसरोटिया
ग्राफ़िक्सः वासिफ़ ख़ान और चेतन सिंह
अतिरिक्त रिपोर्टिंगः तेजस वैद्य
होल्डिंग एडिटरः अभिक देब
बीबीसी हिंदीचा हा रिपोर्ट सगळ्यांनी बघा.
भाजपने उभा केलेला आणखी एक घोटाळा नेमका कसा चालतो, हे यातून समजेल.
हजारो कोटींची देणगी घेणारे पक्ष, मतं मात्र शेकड्यांत… आणि गरज संपली की पक्षच गायब
हा नेमका काय प्रकार आहे, हे समजून घेण्यासाठी रिपोर्ट नक्की बघा.
SIR च्या Draft List मध्ये तुमचे नाव शोधण्याचा सर्वात सोपा उपाय
मोबाईलवरून तुमचा EPIC नंबर (Election Card Number) खालील पद्धतीने टाइप करून 1950 या क्रमांकावर SMS पाठवा.
उदा.:
ECI AIU420420
काही वेळात तुम्हाला SMS द्वारे तुमच्या Draft List मधील यादी क्रमांक (Part Number) आणि यादीतील तुमच्या नावाचा अनुक्रमांक (Serial Number) कळवला जाईल.
आपले नाव यादीत आहे की नाही, हे तपासण्यासाठी ही माहिती उपयोगी ठरेल.
स्वतः तपासा आणि ही माहिती इतरांपर्यंतही पोहोचवा.
ही FIR आहे COEP प्रकरणी..यात उल्लेख आहे, एबीपी माझाचे पत्रकार विनापरवाना परिसरात आले म्हणून त्यांच्या विरोधात तक्रार आहे...
राजकारण बाजूला सोडले तरी इतका राग का? भाजपला काहीच कसे सहन होत नाही? विद्यार्थी आमच्या विरोधात बोलले कसे याचा सूड सगळ्यांवर उगवत आहेत? विरोधात असताना भाजप कोणत्याही विषयावर खालच्या स्तरावर जाऊन बोलायची,आता विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावरही टीका सहन होत नाही?? मंदार गोंजारी हा पाठीचा कणा असलेला पत्रकार आहे, तो कोणाची जी हुजुरी करत नाही आणि चूक असेल तर सोडत ही नाही...त्याची निष्ठा पत्रकारितेच्या प्रति आहे...त्याला टार्गेट करणे चुकच आहे!
अटल बिहारी वाजपेयी सांगून गेले आहेत...
छोटे मन से कोई बड़ा नहीं होता
#असो
21 मिनिटांचा हा व्हिडिओ वेळ काढून नक्की बघा.
इरफान फक्त अंगणवाडीपर्यंत शिकला. त्यानंतरचं त्याचं विद्यापीठ म्हणजे Google, YouTube आणि स्वतःची जिज्ञासा.
त्याच्या बोलण्यातला अभ्यास, समाज-राजकारणाची समज, भाषेवरची पकड आणि कष्टकरी माणसांविषयीची संवेदनशीलता पाहिली की एक गोष्ट स्पष्ट होते—प्रतिभेला महागड्या पदवीची गरज नसते; संधीची गरज असते.
आणि लल्लनटॉपचा पत्रकार रजत पांडे… त्याने घेतलेली ही मुलाखत म्हणजे केवळ प्रश्नोत्तर नाही, तर एका दुर्लक्षित भारताला आवाज देण्याचा प्रयत्न आहे.
देशाच्या झोपडपट्ट्यांमध्ये, छोट्या गावांत आणि दुर्लक्षित वस्त्यांमध्ये असे कितीतरी इरफान आजही आहेत. प्रश्न त्यांच्या क्षमतेचा नाही, तर त्यांना व्यासपीठ मिळतं का याचा आहे.
मिलिए उस मोहम्मद इरफ़ान से, जो जंतर-मंतर के उस वायरल वीडियो से पूरे देश में पहचाना जा रहा है, जिसमें वह संविधान की प्रस्तावना को जिस आत्मविश्व��स, लय और भाव के साथ सुनाता है, वह आसपास खड़े हर व्यक्ति को कुछ पल के लिए ठहरकर सुनने पर मजबूर कर देता है।
एक टूटे-फूटे घर में रहने वाला यह युवा लोकतांत्रिक मूल्यों को केवल पढ़ता नहीं, बल्कि उन्हें अपने जीवन में जीने की कोशिश करता है। सीमित संसाधनों और कठिन परिस्थितियों के बावजूद उसने अपने सपनों का साथ नहीं छोड़ा है।
इरफ़ान को केवल उसकी प्रतिभा के अनुरूप सही अवसर, उचित मार्गदर्शन और मंच मिलन�� की देर है। उसके भीतर सीखने की भूख, बोलने की क्षमता और आगे बढ़ने का जज़्बा है। यक़ीन मानिए, एक बार उसे अवसर मिल गया तो वह अपनी मेहनत और काबिलियत के दम पर अपनी मंज़िल खुद बना लेगा।
देश की असली ताकत ऐसे ह�� युवाओं में छिपी है। ज़रूरत सिर्फ़ उन्हें पहचानने, उन पर भरोसा करने और उनका हाथ थामने की है।
चित्रपट: #Dridam
कालावधी 🎥: २ तास ७ मिनिटे
प्लॅटफॉर्म 📺: जिओ हॉटस्टार
तीन खून आणि एक बँक लूट याचा संथ गतीने investigation चा सरळ साधा प्रवास अतिशय धक्कादायक वळण घेतो आणि climax मध्ये अस काही होईल याबद्दल शंका पण येत नाही!
तुम्ही याचा climax predict करू शकत नाही!
#Dridam
🔺 एक हळूवारपणे उलगडणारा रहस्यमय तपास थ्रिलर, ज्यामध्ये घटनांना अधिक ठोस आणि रंजक आहे!
🔺 चित्रपटाने पूर्वार्धात संघर्षाची मांडणी बऱ्यापैकी केली आहे, पण उत्तरार्धातील तपासाचे भाग खूपच रंजक आहे!
🔺चित्रपट पूर्णपणे त्याच्या शेवटच्या भागावर अवलंबून आहे.
एकंदरीत, चांगला एक Investigating थ्रिलर आहे! 🤝
रेटिंग 🎥: 3.5 /5