America : अमेरिकेचा इराणच्या आर्थिक नाकेबंदीचा डाव,चार भारतीय कंपन्यांवर बंदी,इराण कनेक्शन सापडल्याचा दावा करत कारवाई
https://t.co/HmL7jCtH5H
#America#Iran#DonaldTrump
साखर विक्रेत्यांना किती साठा करता येणार? काय सांगतो सरकारचा नियम? साठा मर्यादा आणि कालावधी केला निश्चित
https://t.co/ybQRACbGeJ
#sugar#sugarprice#government
केंद्र सरकार 5 शहरांमध्ये 35 रुपये किलोनं कांदा विकणार, नाशिकमधून कांदा एक्सप्रेस दिल्लीकडे रवाना होणार, शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
https://t.co/2Rp9j5ISQj
#Farmer#OnionRate#OnionPrice#MarathiNews
सध्या हुकूमशाहीचं राज्य, लोकशाही मार्गाने कुणी आवाज उठवला की पोलिस लगेच बोलावतात, शशिकांत शिंदेंची सरकारवर टीका
https://t.co/xzaqbtxlqh
#shashikantshinde#gadchiroli#government
'माझा'च्या बातमीचा दणका! मंत्रालयातील उसनवारी अधिकाऱ्यांचे पेकाट मोडले; सर्व प्रतिनियुक्त्या रद्द, मूळ विभागात परत धाडले
https://t.co/FIqmBNIWeA
#GovernmentTransfer#maharashtra
ईडब्ल्यूएसची मर्यादा आठ लाखाहून 15 लाखांपर्यंत करावी, यामुळे सगळ्यांचीच लेकरं शिकतील. ईडब्ल्यूएस बाबत शासनाने भूमिका ठरवली पाहिजे. समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी आईला गळ्यातील मंगळसूत्र विकावे लागले आहेत, ही परिस्थिती आहे. - दीपक रणनवरे, नेते, सकल ब्राह्मण समाज
#Brahman #MarathaReservation #ManojJarangePatil #LatestNews
(Brahman, Maratha Reservation, Manoj Jarange Patil, Maharashtra, Devendra Fadnavis)