मी नेहमी ऐकत आलोय की जैन धर्मात अहिंसा, त्याग आणि सहिष्णुता ह्या गोष्टींना खूप महत्व आहे. याची प्रचिती देण्यासाठी आता जैन धर्मगुरूंनीच कठोर भूमिका घेऊन अश्या ठिकाणी जाण्यास ठाम नकार दिला पाहिजे जिथे ह्या पांढऱ्या पट्टयांना विरोध होत आहे. तुलसीदास यांचा सोळाव्या शतकातील एक दोहा आहे
“आवत हिय हरषै नहीं, नैनन नहीं सनेह।
तुलसी तहाँ न जाइए, कंचन बरसै मेह।”
ज्या ठिकाणी तुम्ही गेल्यावर लोकांच्या मनात आनंद होत नाही (आवत हिय हरषै नहीं) आणि त्यांच्या डोळ्यांत तुमच्याबद्दल कोणतीही माया किंवा प्रेम (नैनन नहीं सनेह) दिसत नाही, त्या ठिकाणी कधीही जाऊ नका; मग तिथे सोन्याचा पाऊस का पडत (कंचन बरसै मेह) असेना!
#जाहीर_आव्हान
विषय - NCERT ने पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळल्याच्या निषेधार्थ आणि इतिहासाच्या पुनर्स्थापनेसाठी.
समस्त शिवप्रेमी, इतिहासप्रेमी आणि जागरूक नागरिक, आठरा पगड जाती धर्म
इतिहास हा केवळ पुस्तकांतील मजकूर नसून तो राष्ट्राचा स्वाभिमान आणि अस्मिता आहे. दुर्दैवाने, NCERT च्या पाठ्यपुस्तकांतून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळण्याचा निर्णय हा केवळ एक तांत्रिक बदल नसून तो आपल्या गौरवशाली इतिहासाला पुसून टाकण्याचा प्रयत्न आहे. हा प्रकार आम्हा शिवप्रेमींसाठी कदापी स्वीकारार्ह नाही.
आमचे जाहीर आव्हान:
इतिहास रक्षणासाठी: ज्यांनी आपल्या रक्ताने स्वराज्याचा इतिहास लिहिला, तो इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे.
एकत्रित शक्तीचे दर्शन: आपला विरोध शांततेच्या मार्गाने, पण अत्यंत तीव्रतेने नोंदवण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
जबाबदारीची जाणीव: हा लढा केवळ एका संस्थेविरुद्ध नसून, आपल्या संस्कृतीच्या अपमानाविरुद्ध आहे. त्यामुळे सर्वांनी पक्षभेद, जातीभेद विसरून एकत्र येणे काळाची गरज आहे.
आवाहन: समस्त मराठा बांधव, संघटना आणि आठरा पगड जाती, इतिहासावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने यात सहभागी होऊन या लढ्याला बळ द्यावे.
"इतिहास विसरणारा समाज स्वतःचे भविष्य घडवू शकत नाही."
तरी, सर्वांनी या ऐतिहासिक आंदोलनात आपली उपस्थिती दर्शवून शासनाला आपल्या अस्मितेची ताकद दाखवून द्यावी, हेच आमचे नम्र आणि जाहीर आव्हान आहे.
🗓️ मंगळवार, दि 09 जून 2026
🕙 सकाळी 10:00 वाजता.
📍आझाद मैदान, मुंबई.
🙏🙏🙏🙏
आपला - #राजे_मुधोजी_भोसले
Shocking. Racist. Derogatory.
Norway’s largest broadsheet newspaper Aftenposten brazens it out with a shocking cartoon depicting Indian PM @narendramodi as a Snake Charmer with the headline: “A sneaky and slightly annoying man”.
They can’t digest India’s rise and success. Pity!
Aditya Thackeray visiting a certain birthday party has raised a lot of eyebrows. Not only online, even the loyal cadre who stood by the family in testing times are unhappy with him. A big blunder.