Earlier today, following the instructions of our Hon'ble Party President Shri Uddhav Thackeray Saheb I have written to the Honourable Speaker of the Lok Sabha, Shri Om Birla ji:
काल नवी पेठ, पुणे येथे बारामती, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. पक्ष संघटनेची बांधणी व मतदारसंघांतील विविध प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
🚨 Impact Alert 🚨
For the past 4 years, we have constantly raised and protested against the planned environmental vandalism in Pune by the regime.
My letter to the State’s environment body, the SEIAA has now yielded in the SEIAA ordering an investigation on the issues raised by me and @SVYadwadkar ji.
I hope that now the issues raised by us pertaining to the changed flood lines and the environmental disaster that will be created by the River Front Destruction plan will be investigated, resolved and Pune can be saved from climate catastrophe.
IMPACT
पुणे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पातील पर्यावरणीय मंजुरीच्या अटींचे उल्लंघन, नदीपात्राची कमी करण्यात येणारी रुंदी आणि त्यामुळे पुणेकरांवर भविष्यात निर्माण होणाऱ्या पूरधोक्याबाबत मी राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाला पत्र लिहून तसेच पर्यावरणवादी सारंग यादवाडकर जी ह्यांनी देखील ह्या प्रकरणी तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. ह्या पत्राची दखल घेत अखेर राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
ही आपल्यासाठी तसेच पर्यावरण प्रेमींसाठी यशाची पहिली पायरी असली तरी ह्यापुढेही हा विषय तडीस नेण्यासाठी आम्ही ठाम प्रयत्न करत राहू.
Legitimising such thanklessness and cowardice will only tell the world, once again, that we were once the largest democracy in the world.
Now, the largest former democracy in the world.
Only if such a constitutional crisis of breaking parties was resolved with urgency!
TMC rebels :
Will merge with Nationalist Citizens Party (NCP)
Indian Democracy has become the “theatre of the absurd”
A joke !
The rebels of the TMC legislative party cannot merge with a political party ; that can happen only if the TMC wished to do so !
Disqualify them !
माझ्या वाढदिवशी तुम्ही सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा, आशीर्वाद माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत.
हे प्रेम सदैव सोबत राहूद्या!
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!
———
Thank you for all the love, wishes and blessings on my birthday yesterday.
Truly blessed by your love! ☺️🙏🏻
माझे काका, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे ह्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, ह्या सदिच्छा!
वरळी विधानसभेतील १० वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आमदार सुनील शिंदे जी ह्यांच्या विशेष सहकार्यातून युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सिद्धेश शिंदे आयोजित मार्गदर्शन शिबिरास उपस्थित राहिलो. तसेच १० वीच्या परिक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप आणि सन्मानचिन्ह देऊन, त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
A very interesting read that sums up the situation of our cities today. Cities are meant to serve as centres of productivity, but if they’re hit by climate change, it’s going to keep holding us back- climate has an adverse effect on life & livelihoods.
https://t.co/40NXU1f3CX
आज पक्षप्रमुख मा.श्री.उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत गडचिरोली आणि चंद्रपूर येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक पार पडली, ह्या बैठकीस उपस्थित राहिलो.
आज मुंबईमधील विविध विधानसभेतील शिवसेना शाखांना भेट देऊन, शिवसैनिकांची तसेच स्थानिक रहिवाशांची भेट घेतली.
त्यांच्यासोबत संवाद साधून, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
चेंबूर व अणुशक्तीनगर विधानसभेतील
सुमन नगर, शाखा क्र.१५५ ह्या शाखा
भेटीची क्षणचित्रे!
🚨 Impact 🚨
नाशिकमधील पवित्र गोदामाईच्या प्रदूषणाविरोधात शिवसैनिकांनी आणि नगरसेवकांनी आंदोलन करत, सुस्त यंत्रणेला जाब विचारला होता.
त्यांच्या ताकदीचा दणका एवढा जोरदार होता की, प्रशासनाने आता तातडीने हालचाली करत गोदावरी नदी आणि रामकुंडाच्या साफसफाईला सुरुवात केली आहे.
सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या काही दिवसांवर असताना, प्रशासनाची ही बेपर्वाई नाशिककरांच्या आणि भाविकांच्या आरोग्याशी खेळणारी होती.
यंत्रणेने गोदामाईच्या स्वच्छतेबाबत कायम सतर्क राहून, वेळीच उपाययोजना राबविणे गरजेचे आहे.
नाशिकमधील सर्व शिवसैनिक आणि नगरसेवकांनी उठवलेल्या आवाजामुळे आणि एकजुटीमुळेच हे शक्य झाले आहे.
We were once a democracy, the largest in the world with institutions having their neutrality and sovereignty from political influence.
Now… the largest former democracy in the world.
#WATCH | Delhi: Congress General Secretary (organisation) KC Venugopal says, "At 7.25 PM, we have given a letter to the Election Commission of India for seeking an appointment with the Election Commission for giving a complaint. After 40 minutes, the Election Commission is not allowing us to go. What is happening in this country? Is this a banana republic? We need justice... We will go to the court as well... See what is happening in Madhya Pradesh. Without any reason, they have cancelled the nomination...."
BMC LoP @KishoriPednekar ji and @ShivSenaUBT_ Corporators today protesting at the Goregaon flyover that is shody in work.
It’s a magnificent example of the BJP’s inability to govern! Contractors are loved, more than cities by the bjp!