आम आदमी पार्टीचे महाराष्ट्रात खाते उघडले! स्थानिक स्वराज्य संस्थेत पहिला विजय!
महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष श्री अजित फाटके पाटील यांच्या गृह नेवासा नगरपंचायतीत आम आदमी पार्टीचा विजयी पताका!
अहील्यानगर जिल्ह्यातील नेवासा नगरपंचायत प्रभाग क्रमांक 2 येथे आम आदमी पक्षाने झाडू चिन्हावरील महाराष्ट्रातील पहिला विजय मिळवला!
विजयी उमेदवार सौ शालिनीताई संजय सुखदान यांचे हार्दिक अभिनंदन!
अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष राजुभाऊ आघाव व नेवासा तालुका अध्यक्ष ॲड. सादिक शिलेदार, आप नेते संजय सुखधान आणि स्थानिक सर्वं पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे खऱ्या अर्थाने या विजयाचे शिल्पकार आहेत. आप अहील्यानगर टीमचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!
@AamAadmiParty@ArvindKejriwal@msisodia@SanjayAzadSln@Gopal_Italia@Prakashjarwal@anuragdhanda
@AjitPhatake
@RangaRachure@VijayKumbhar62@vdhokey1@MukundKirdat@DevenderYadav_@PritamMishra_@AAPkaSohail@Amitjanhit
"केजरीवाल मॉडेल"चे - आरोग्य धोरण; सरकारी दवाखाने आधुनिकीकरण - सर्व नागरीकांना मोफत आणि दर्जेदार उपचार. प्रत्येक नागरिकाला १० लाखांचा मोफत उपचार देणारे स्वातंत्र्यानंतर पहिले राज्य सरकार आप पंजाब सरकार.
- जास्मिन शहा,( @Jasmine441) दिल्ली डायलॉग अँड डेव्हलपमेंट कमिशनचे माजी प्रमुख व AAP नेते
@AamAadmiParty
#KejriwalModel
केजरीवाल मॉडेल = जनता प्रथम (People First)
केवळ सिमेंट-काँक्रीटच्या पारंपरिक विकासापेक्षा 'मानवी क्षमतेच्या विकासाला' अग्रक्रम देणारा 'जनता-प्रथम' (People-First) दृष्टिकोन हेच 'केजरीवाल मॉडेल'चे खरे गमक आहे!
#KejriwalModel
"केजरीवाल मॉडेल"च्या व्हिजनरी योजना बनवणारे महाराष्ट्राचे भूमिपुत्र जास्मिन शहा ( @Jasmine441 ) यांना महाराष्ट्रात देखील दिल्ली आणि पंजाबसारखा बदल घडवायचा आले. आज महाराष्ट्रात माफियांचे सरकार आहे. महाराष्ट्रातील जनता अनंत समस्यांनी घेरलेली आहे आणि परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करत आहे. वर्तमान परिस्थिती महाराष्ट्राला सर्वांगीण विकासासाठी "केजरीवाल मॉडेल" अवलंबणे नितांत गरजेचं आहे.
- श्री प्रकाश जरवाल, ( @prakashjarwal )
प्रदेश प्रभारी, आम आदमी पार्टी, महाराष्ट्र.
@AAP
"25% बजेट शिक्षण क्षेत्रासाठी खर्च करून आमूलाग्र शिक्षणसुधारणा करणारे देशातील एकमेव " केजरीवाल मॉडेल" "
- जास्मिन शहा,( @Jasmine441) दिल्ली डायलॉग अँड डेव्हलपमेंट कमिशनचे माजी प्रमुख व AAP नेते
@AamAadmiParty#KejriwalModel
"केजरीवाल मॉडेल" पुस्तक देश आणि महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील प्रत्येक नागरिकाने का वाचावे?
- जास्मिन शहा,( @Jasmine441) दिल्ली डायलॉग अँड डेव्हलपमेंट कमिशनचे माजी प्रमुख व AAP नेते
@AamAadmiParty#KejriwalModel
आपल्या देशाला विकसीत राष्ट्र बनवण्याचा रोडमॅप म्हणजे केजरीवाल मॉडेल!
स्वातंत्र्याच्या 80 वर्षांनंतरही आजपर्यंत सरकारे सर्वसाधारण क्वालिटीच्या सुविधा आणि गुड गव्हर्नन्स देऊ न शकलेल्या आपल्या देशाला विकसित देश बनवण्याचे एकमेव मॉडेल म्हणजे केजरीवाल मॉडेल "
- जास्मिन शहा,( @Jasmine441) दिल्ली डायलॉग अँड डेव्हलपमेंट कमिशनचे माजी प्रमुख व AAP नेते
@AamAadmiParty
#KejriwalModel
I am so proud of Team India 🇮🇳
Our athletes poured their heart and soul into the #AsianGames2026, securing 4th position on the medal table. Congratulations to all.
From absolute dominance in hockey and cricket to incredible triumphs in archery, golf, boxing, and beyond.. there was so much to celebrate. We must continue to back and encourage our athletes across every single discipline. They truly deserve it.
"केजरीवाल मॉडेल" पुस्तक आता मराठी भाषेत उपलब्ध! काल अभिजात मराठी भाषा सन्मान दिनाच्या शुभमुहूर्तावर जास्मिन शहा यांनी लिखित " " केजरीवाल मॉडेल" मूळ इंग्रजी भाषेतील पुस्तकाचे मराठी आवृत्तीचे प्रकाशन पुणे येथे AAP च्या राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिरात करण्यात आले.
तत्कालीन AAP केजरीवाल दिल्ली सरकारच्या शिक्षण, आरोग्य आणि पारदर्शक कारभाराचा समग्र वेध घेणारे जास्मिन शहा लिखित 'केजरीवाल मॉडेल' पुस्तकाचे इंग्रजी, हिंदी आणि पंजाबी भाषेमधील आवृत्तीनंतर आता मराठी भाषेत देखील आवृत्ती मराठी भाषकांना वाचण्यास उपलब्ध झाली आहे.
हा ऐतिहासिक प्रकाशन सोहळा काल AAP महाराष्ट्र प्रदेश प्रभारी श्री प्रकाश जरवाल, श्री जास्मिन शहा, श्री सम्राट फडणीस, मुख्य संपादक, सकाळ माध्यम समूह, श्री.महेश झगडे, माजी प्रधान सचिव, महाराष्ट्र शासन. श्री विजय कुंभार ,आरटीआय कार्यकर्ते व प्रदेश उपाध्यक्ष, आप, महाराष्ट्र आणि मधुश्री प्रकाशनचे संपादक शरद अष्टेकर यांच्या शुभ हस्ते अनावरण संपन्न झाले.
📍 स्थळ: भारत इतिहास संशोधक मंडळ (भरत नाट्य मंदिर शेजारी), पुणे.
@ArvindKejriwal@Jasmine441@prakashjarwal@VijayKumbhar62@PSamratSakal@MaheshZagade07@MadhushreePubl1
#KejriwalModel
#AAPMaharashtra
#आप_महाराष्ट्र
"केजरीवाल मॉडेल" पुस्तक आता मराठी भाषेत उपलब्ध! काल अभिजात मराठी भाषा सन्मान दिनाच्या शुभमुहूर्तावर जास्मिन शहा यांनी लिखित " " केजरीवाल मॉडेल" मूळ इंग्रजी भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन पुणे येथे AAP च्या राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिरात करण्यात आले.
तत्कालीन AAP केजरीवाल दिल्ली सरकारच्या शिक्षण, आरोग्य आणि पारदर्शक कारभाराचा समग्र वेध घेणारे जास्मिन शहा लिखित 'केजरीवाल मॉडेल' पुस्तकाचे इंग्रजी, हिंदी आणि पंजाबी भाषेमधील आवृत्तीनंतर आता मराठी भाषेत देखील आवृत्ती मराठी भाषकांना वाचण्यास उपलब्ध झाली आहे.
हा ऐतिहासिक प्रकाशन सोहळा काल AAP महाराष्ट्र प्रदेश प्रभारी श्री प्रकाश जरवाल, श्री जास्मिन शहा, श्री सम्राट फडणीस, मुख्य संपादक, सकाळ माध्यम समूह, श्री.महेश झगडे, माजी प्रधान सचिव, महाराष्ट्र शासन. श्री विजय कुंभार ,आरटीआय कार्यकर्ते व प्रदेश उपाध्यक्ष, आप, महाराष्ट्र आणि मधुश्री प्रकाशनचे संपादक शरद अष्टेकर यांच्या शुभ हस्ते अनावरण संपन्न झाले.
📍 स्थळ: भारत इतिहास संशोधक मंडळ (भरत नाट्य मंदिर शेजारी), पुणे.
@ArvindKejriwal@Jasmine441@prakashjarwal@VijayKumbhar62@PSamratSakal@MaheshZagade07@MadhushreePubl1
#KejriwalModel
#AAPMaharashtra
#आप_महाराष्ट्र
#AAP
फडणवीस सरकारच्या कोरड्या दुष्काळात वांझोट्या आश्वासनांविरोधात आप चे युवा नेते वृषभ वानखेडे यांच्या नेतृत्वात काल गांधी जयंती दिनापासून नागपूर जिल्ह्यात काटोल तालुका येथे"आत्मक्लेश व ठिय्या आंदोलन"!
- तहसील कार्यालय, काटोल
दुष्काळ जाहीर करून फक्त घोषणांचा पाऊस पाडणाऱ्या सरकारविरोधात गांधी जयंतीच्या मुहूर्तावर २ ऑक्टोबरला आम आदमी पक्षाचे युवा नेते वृषभ वानखेडे ( @vrushabhwankhe1 ) यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे ‘आत्मक्लेश व ठिय्या आंदोलन’ सुरू झाले आहे!
कोरड्या दुष्काळाची घोषणा हा निव्वळ वांझोटा फार्स ठरू नये, यासाठी हजारो शेतकरी आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरले आहेत. जोपर्यंत बळीराजाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही!
आमच्या ठाम मागण्या:
- दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ₹१ लाख नुकसानभरपाई द्या.
- फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना एकरी ₹१.५ लाख मदत जाहीर करा.
- कसल्याही पंचनाम्याची जाचक अट न घालता थेट व तात्काळ बँक खात्यात भरपाई जमा करा.
बळीराजाचा आक्रोश आता सरकारला ऐकावाच लागेल!
@prakashjarwal@Jasmine441@vrushabhwankhe1@AamAadmiParty
Empowering the grassroots! 🧹
Aam Aadmi Party, Maharashtra organized a State-Level Leaders' Training Workshop today. With insightful discussions by esteemed speakers and the active participation of district and city presidents from across the state, we are moving forward with renewed strength and vision!
#AAP #AAPMaharashtra #GrassrootsPower #PoliticalTraining #BuildingTheFuture
केजरीवाल मॉडेल" या पुस्तकाचा प्रकाशनसोहळा प्रसंगी "केजरीवाल मॉडेल" पुस्तकाचे लेखक जस्मिन शाह आणि प्रदेश प्रभारी यांचे आप महाराष्ट्रच्या वतीने आप पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.