अभिजात मराठी भाषा म्हणजे आपल्या संस्कृतीचा अभिमान, संतांच्या विचारांचा वारसा आणि साहित्याची अनमोल परंपरा!
मराठी भाषेचा सन्मान करूया, तिचे जतन करूया आणि तिचा गौरव जगभर पोहोचवूया!
मराठी अभिजात भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#मराठीअभिजातभाषागौरवदिन#मराठीमायबोली #मराठीसाहित्य
लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी ४ तारखेला आयोजित मोर्चाच्या अनुषंगाने आज विभागीय बैठक घेण्यात आली. यावेळी उपस्थित राहून पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि मोर्चाच्या नियोजनाबाबत चर्चा केली.
लोकशाही मूल्ये आणि संविधानाच्या सन्मानासाठी आपण सर्वांनी एकजुटीने पुढे येऊया!
#लोकशाही #संविधान #संविधानरक्षण #विभागीयबैठक #एकजूट
देशनिष्ठेसाठी समर्पित जीवन जगणारे, जय जवान, जय किसान हा नारा देणारे स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
#LalBahadurShastri#mumbai#ShivsenaUBT#AnilParab
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, आमदार श्री. रोहित पवार जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि जनसेवेसाठी अखंड ऊर्जा लाभो, हीच सदिच्छा.
@RRPSpeaks#RohitPawar#HappyBirthday#Maharashtra
विलेपार्ले विधानसभेतील विविध मंडळांना भेटी देत श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.
गणरायाच्या चरणी नतमस्तक होत जनतेच्या सुख-समृद्धीची प्रार्थना केली.
#ShivsenaUBT#VileParle#AnilParab
दै.सामनाच्या संपादक व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या पत्नी सौ. रश्मी वहिनी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
#RashmiThackeray#ShivsenaUBT#Mumbai#AnilParab
वर्सोवा आमदार हारून खान यांच्या आमदार निधीतून साकारण्यात आलेल्या ‘अंधेरीचा राजा’च्या कोनशिलेचा उद्घाटन सोहळा पार पडला. त्यानंतर नवसाला पावणाऱ्या ‘अंधेरीचा राजा’चे मनोभावे दर्शन घेऊन सर्वांच्या सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली. 🙏
या प्रसंगी आमदार हारून खान, उपनेते अमोल कीर्तिकर, नगरसेवक यशोधर फणसे तसेच स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#ShivsenaUBT #AndheriChaRaja #GaneshChaturthi #AnilParab
वर्सोवा आमदार हारून खान यांच्या आमदार निधीतून साकारण्यात आलेल्या अंधेरीचा राजा कोन शिलेचा उदघाटन सोहळा आझाद नगर मेट्रो स्थानाका जवळ पार पडला
या प्रसंगी आमदार हारून खान, उपनेते अमोल कीर्तिकर व स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
#ShivsenaUBT #AndherichaRaja #AzadNagar #AnilParab
माता गौरीच्या कृपेने प्रत्येक घरात सुख, शांती, समृद्धी आणि सौभाग्य नांदो. तिच्या आशीर्वादाने सर्वांच्या जीवनात आनंद, आरोग्य आणि भरभराट लाभो, हीच मंगलकामना!
ज्येष्ठा गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#ज्येष्ठागौरीपूजन#गौरीपूजन#मातागौरी#JyeshthaGauriPujan#GauriPujan
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे पुढारी, थोर समाजसुधारक, वक्ते, आदरणीय प्रबोधनकार ठाकरे (केशव सिताराम ठाकरे) यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
#PrabodhankarThackeray#ShivsenaUBT#AnilParab
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥
सर्वांना श्री गणेश चतुर्थी निमित्त हार्दिक शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया...!!
#गणेशचतुर्थी#गणेशोत्सव#mumbai#Ganeshfestival#ShivsenaUBT
MPSC परीक्षेतील पेपरफुटी आणि भ्रष्टाचाराविरोधात विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्यसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मा. राज्यपाल श्री. जिष्णू देव वर्मा यांची भेट घेतली.
यावेळी पेपरफुटीची न्यायालयीन चौकशी करावी तसेच MPSC अध्यक्ष आणि सचिवांनी राजीनामा द्यावा, या प्रमुख मागण्या मांडल्या.
मा. राज्यपालांनी आमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले असून, या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेण्याचे आश्वासन दिले.
#MPSC #PaperLeak #ShivsenaUBT #AdityaThackeray #AnilParab
स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे कार्याध्यक्ष व माजी विधानपरिषद सदस्य ,पालघर लोकसभा संपर्क प्रमुख श्री. विलास पोतनीस जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
@PotnisVilas#ShivsenaUBT#Mumbai
वांद्र्याची मानाची हंडी – वर्ष २७ वे, भव्य दहीहंडी उत्सव २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला!
या प्रसंगी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्यसाहेब ठाकरे, आमदार वरुण सरदेसाई तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#ShivsenaUBT#DahiHandi #UddhavThackeray #AdityaThackeray #Bandra