@mohol_murlidhar रामनवमीच्या निमित्ताने जे गाणी आणि डीजे लावून मिरवणूक काढली जाते त्याच्यावर काही तरी उपाययोजना प्लीज करावी🙏🙏.किती ते ध्वनी प्रदूषण , म्हातारे किंवा आजारी माणसांना किती त्रास होतो , ट्रॅफिक जॅम होते.कुठला देव म्हणतो अशा पध्दतीने मी प्रसन्न होईल?
@CMOMaharashtra When are the 11 std admissions going to start again ? When are you going to remove the stay due to Maratha reservation ? Are you going to waste our children’s academic year ? Please do something about it , it’s been a month now we are waiting .