We focus on customers and markets, deliver innovative and responsive products of distinct quality and value, and nurture long-term customer relationships which
"गुरू ब्रह्मा गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा गुरु ��ाक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः.."
-गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!!
दि बिझनेस को-ऑप.बँक.लि.नाशिकरोड
https://t.co/42gxf6Uhzx
सस्नेह निमंत्रण,
प्रिय ग्राहक,
आपल्या सेवेसाठी 'बँक आपल्या दारी/डोअरस्टेप बँकिंग' सेवेचे उदघाटन शनिवार दि.१० जून २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता बँकेच्या मुख्य शाखा ,दत्तमंदिर,नाशिक रोड येथे संपन्न होत आहे. या उदघा��न समारंभांस आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
- बिझनेस बँक
" आपलं आयुष्य हे दुसऱ्यांच्या आयुष्याशी
तुलना करत राहिल्यास तुम्हाला
कधीच मनःशांती ��िळणार नाही.
आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आनंदी राहा... "
बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा...