पी/ पूर्व- पश्चिम प्रभाग समितीसाठी साथी योगेश बोले आणि
एम /पूर्व प्रभाग समिती करिता साठी शाकीर शेख यांनी आज चार प्रभाग समिती कार्यालयात अर्ज सादर केले.
आज एक जून 2026 रोजी सेंटर फॉर प्रमोटिंग डेमोक्रसी सीपीडी संस्थेच्या वतीने प्रभाग समिती नामनिर्देशित सदसत्वाकरिता चार प्रतिनिधींची शिफारस करण्यात आली आहे.
एफ/ दक्षिंग_ उत्तर प्रभाग समितीसाठी साथी जगदीश पाटणकर
के/ दक्षिण-उत्तर प्रभाग समितीसाठी साथी सिताराम शेलार
ही कोणती लोकशाही?
मुंबईतील पारधी मारहण आणि पिटाळून लावत हटत नाहीत म्हणून त्यांना मुंबई भिक्षेकरी कायद्याअंतर्गत वनराई पोलीस स्टेशन ने गोरेगाव ओबेरॉय पुलाखालील सहा पारध्यांना पोलिसानी अटक केली.
रस्ता सफाई नालेसफाई ची सेवा या भटक्या कामगारांकडून हवी आहे, मात्र त्यांचं जगणं आणि राहणं नको असल्यामुळे त्यांना पोलिस आणि महापालिकेद्वारे होत असलेल्या अन्यायाविरुद्ध १ मे रोजी कामगार दिनी पश्चिम उपनगरातील उघड्यावरील भटके विमुक्त जाती जमातीतील कामगारांनी सरकारचा निषेध करण्यासाठी
दिनांक २३ एप्रिल रोजी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री मा. ना. रामदास आठवले जी यांची भेट घेण्यात आली. चिकूवाडी, बोरिवली येथील परिस्थिती आणि तोडक कारवाई संदर्भात त्यांना माहिती देण्यात आली तसेच संबंधित निवेदन/पत्र सादर करण्यात आले.
@CEO_Maharashtra@ECISVEEP@MahaDGIPR आदरणीय श्रीकांत देशपांडे यांनी लोकशाही संवर्धनासाठी अनेक सृजनशील लोक सहभागी प्रयोग यशस्वीरित्या राबविले आहेत. महाराष्ट्र त्यांचे योगदान नेहमी लक्षात घेईल.
आदरणीय एस चोकलिंग हे सुद्धा या पुढाकारांना अधिक समृद्ध करतील अशी आशा आहे.
#ForcedEvictions displace only the poor, while elite encroachments escape scrutiny. It's time for equitable urban development that upholds the rights of all. Will #G20 say that #HumanRights are non-negotiable?
#UrbanInequality#SocialJustice
6/7
https://t.co/TCl5W4jxGC
The poor & the marginalised are sacrificed for global showcasing. Bulldozers return with each mega-event. The lack of #AffordableHousing remains a dream. Can we prioritize the right to a home for everyone?
#G20Summit#HousingRights
5/7
Despite India being a signatory to the UN Basic Principles and Guidelines on Development-based Evictions and Displacement (2007), international commitments to #AffordableHousing take a back seat.
#G20Summit#UN#UrbanHousing
4/7
In the name of beautification, removing encroachments, conservation of rivers or protection of monuments, nearly 25 settlements are being razed across Delhi alone. Here is a map of affected neighbourhoods.
#G20Summit2023
3/7
https://t.co/e6jCYsUCYs