*त्रास दिल्यास आत्महत्या करण्याची हर्षवर्धन जाधव यांनी दिली धमकी*
*माझा मृत्यू झाल्यास दानवे जबाबदार-हर्षवर्धन जाधव*कन्नङ चे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचे धक्कादायक विधान
https://t.co/DXVqCqlaMS
*!!अहिंसा परमो धर्म!!*
*!!अहिंसा परमो जनन!!*
!!अहिंसा परमो तपः!!
!!अहिंसायाया किम ना साध्यते!!
भगवान महावीर जयंती निमित्त सर्वांना
हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
शुभेच्छुक
मा.श्री.युवराज भाऊ बोरसे
विश्व हिंदू परिषद बजरंगदल प्रखंड मंत्री कन्नड
माझ्या देशाच्या पंतप्रधानाने माझ्यासाठी माझ्याकडून कोरोणा विरुद्ध लाढण्या साठी काहीतरी मागितले आहे आणि ते म्हणजे एक दिवसाचा जनता कर्फ्यु वेळ रविवार दि.22/2020 सकाळी7ते रात्री9
मी आश्वासन देतो की मी या वेळेत घरा बाहेर पडणार नाही आणि मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही ही पडू नये...!
मी उपोषणास बसलोहोतो. मी8दिवसाच्या आश्वासनावर उपोषण सोडले होत पण आपल्या मागण्या पूर्णन झाल्यामुळे आता पंचायत समिती कन्नड येथे आमरणउपोषणास बसणार आहे. परंतु सरकारने आपल्याहितासाठी सध्याच्याकाळातकोरोनामुळे आंदोलनेबंद ठेवलेआहे.त्यामुळेआपण हाविषयकोरोनाचा प्रभावकमी झाल्यावरघेणार आहोत.