'अधम' चित्रपटानिमित्त गप्पा मारायला Cafemarathi च्या स्टुडिओमध्ये येणार संतोष जुवेकर आणि गौरी नलावडे.....
नक्की पहा आज दुपारी ३ वाजता फक्त @Cafemarathi
अभिषेक प्रॉडक्शन प्रस्तुत, सुभाष गणपतराव काकडे निर्मित, संतोष चिमाजी जाधव दिग्दर्शित “तांडव”सिनेमात बघा अशाच एका सक्षम महिला पोलिस अधिकारीची कथा २४ मे पासून.
.
#CafeMarathi Tandav
अभिषेक प्रॉडक्शन प्रस्तुत, सुभाष गणपतराव काकडे निर्मित, संतोष चिमाजी जाधव दिग्दर्शित तांडव सिनेमात बघा अशाच सामान्य व्यक्तींच्या बाजूने उभे राहून प्रत्येक गुन्ह्याला न्याय मिळवून देणाऱ्या कठोर महिला पोलिस अधिकारीची गाथा २४ मे पासून !
#CafeMarathi Tandav