कृषी क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी!
महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांतर्गत ९ व्यावसायिक कृषी व संलग्न पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी दिनांक १० जुलै २०२६ पासून सुरू झाली आहे.
महत्त्वाची सूचना:
शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी अभियांत्रिकी पदवी (B.E./B.Tech) अभ्यासक्रमाच्या केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया (CAP) अंतर्गत JEE Main परीक्षेतील गुण प्राप्त (Fetch) करण्याबाबत. खालील लिंकवर क्लिक करा.
https://t.co/rqY4VhnBU5
#CETCELL
# https://t.co/O6rmedB3vS
# Admission process AY 2026-27
#B.E./B.Tech