पुण्यात बालेवाडी स्टेडियम इथं अत्यंत कमी वेळेत उभारलेल्या सुसज्ज #Covid19 सेंटरला भेट देऊन पाहणी केली. या ठिकाणी पुणे महापालिका व क्रीडा विभागाचे अधिकारी अधिक चांगली सेवा देण्यासाठी खूप उत्तम काम करतायेत. यावेळी #डॉक्टर, #नर्स, #इंजिनिअर यांना भेटून त्यांच्याशीही चर्चा केली.