पहा, ‘जय जय स्वामी समर्थ - उत्सव बाप्पाचा, लीला स्वामींची’, दररोज रात्री 8:10 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर.
ठिणगी पडली आहे, आता द्रौपदीवरून महाभारत होणार!
#JaiJaiSwamiSamartha#Promo#ColorsMarathi
पहा, ‘मोहिनी - प्रेमाची फिल्मी कहाणी’ दररोज संध्या. 7:35 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर.
RK आणि मोहिनीची कहाणी जितकी फिल्मी आहे, तितकेच यांच्या भेटीचे क्षणही स्पेशल आहेत. सादर आहे मालिकेचं शीर्षकगीत एका स्पेशल अंदाजात!
#MohiniOnColorsMarathi#ColorsMarathi
पहा, 'आई तुळजाभवानी’, 'चातुर्मास पर्व' दररोज, रात्री 8:50 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर.
तुळजापुरात बाळगणेश येणार, पुढचे 11 दिवस चातुर्मासाची पोथी जबाबदारी तो सांभाळणार!
#AaiTuljaBhawani#Promo#ColorsMarathi
पहा, ‘जय जय स्वामी समर्थ - उत्सव बाप्पाचा, लीला स्वामींची’, दररोज रात्री 8:10 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर.
मन बदलले, कुकर्म सुटले
स्वामींच्या इच्छेने बाप्पा अवतरले.
#JaiJaiSwamiSamartha#Promo#ColorsMarathi
पहा, 'आई तुळजाभवानी’, 'चातुर्मास पर्व' दररोज, रात्री 8:50 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर.
तुळजापुरात बाळगणेश येणार, पुढचे 11 दिवस चातुर्मासाची पोथी जबाबदारी तो सांभाळणार!
#AaiTuljaBhawani#Promo#ColorsMarathi
पहा, भव्य स्वागत समारंभ ‘मोहिनी - प्रेमाची फिल्मी कहाणी’ 10 आणि 12 सप्टेंबर संध्या. 7:35 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर.
न भूतो ना भविष्यति असा RK आणि मोहिनीच्या रिसेप्शनचा ग्रँड सोहळा पार पडणार, सेलिब्रेशन रंगतदार होणार!
#MohiniOnColorsMarathi#Promo
पहा 'मी जिंकून घेईन सारं', 7-8 सप्टेंबर, संध्या. 7 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर.
छवीच्या मंगळागौरीला शांभवी नवा डाव रचणार, राजगुरु परिवारावर कोणतं संकट ओढवणार?
#MiJinkunGheinSara#Promo#ColorsMarathi
पहा, 'जय जय स्वामी समर्थ - अध्याय स्वामीसेवेच्या कृपाप्रसादाचा', दररोज रात्री 8:10 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पूजेतून इरा आणि स्वामींचं अपहरण करण्यामागे नेमका कोणाचा हात असेल?
#JaiJaiSwamiSamartha#Promo#ColorsMarathi
पहा 'मी जिंकून घेईन सारं', दररोज, संध्या. 7 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर.
राजगुरूंच्या पहिल्या मंगळागौरीत शांभवी नवा डाव रचणार,
पण काय छवी तिला पुरून उरणार?
#MiJinkunGheinSara#Promo#ColorsMarathi
पहा, 'आई तुळजाभवानी’, 'चातुर्मास पर्व' दररोज, रात्री 8:50 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर.
'स्मृती परिवर्तन सिद्धी' या विधीने बालतुळजाई सर्वांच्या मनातील तिचं रुप पुसून टाकणार, मानवी अवतारात ती चमत्कार घडवणार!
#AaiTuljaBhawani#Promo#ColorsMarathi
पहा, 'जय जय स्वामी समर्थ - अध्याय स्वामीसेवेच्या कृपाप्रसादाचा', दररोज रात्री 8:10 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर.
या रक्षाबंधनाला स्वामींच्या अद्भुत लीलेने बांधला जाणार श्रद्धेचा पवित्र धागा!
#JaiJaiSwamiSamartha#Promo#ColorsMarathi