माँ भारती के समर्पित सेवक,भारतनिष्ठ स्वदेशी आंदोलन के प्रणेता,ग्रामोदय के माध्यम से समर्थ एवं सशक्त भारत के स्वप्नदर्शी राष्ट्रीय स्वाभिमान आन्दोलन के पुरोधा राष्ट्रचिन्तक श्रद्धेय भाई राजीव दीक्षित जी को कोटि-कोटि नमन #RajivDixit#BharatNist#SwadeshiMovement
@narendramodi प्रधानमंत्री #NarendraModi ने आंध्र प्रदेश के श्रीशैलम में छत्रपति शिवाजी महाराज की स्मृति में निर्मित शिवाजी स्फूर्ति केंद्र का दौरा किया व शिवाजी महाराज की भव्य प्रतिमा पर पुष्पांजलि अर्पित कर उन्हें श्रद्धांजलि दी।#PMModiInAndhraPradesh
ही कोजागिरी पौर्णिमा आपल्या आयुष्यात सकारात्मकता,सौम्यता, सौख्य आणि सौंदर्याची अनुभूती घेऊन येवो.
आपले संपूर्ण जीवन आरोग्यमय, तेजोमय आणि आनंदमय होवो,
हीच चंद्रप्रकाशासारखी शुभेच्छा!
कोजागिरी पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
#KojagiriPurnima#कोजागिरी_पौर्णिमा
वि��्व के सबसे बड़े स्वयंसेवी संगठन ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ की शताब्दी वर्ष की हार्दिक शुभकामनाएँ। संघ शताब्दी की इस विशाल यात्रा में माँ भारती की सेवा, सुरक्षा और संवेदना के लिए अपना सर्वस्व अर्पण कर देने वाले सभी साधकों को नमन करता हूँ।🙏🚩🚩🚩 @RSSorg @narendramodi
आज आश्विन शुद्ध दशमी म्हणजेच #विजयादशमी !
सर्वांच्या आयुष्यात सुख, समृ��्धी आणि शांती नांदो, हीच सदिच्छा..!
सर्वांना #दसरा आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.!
#HappyDusshera
राष्ट्रीय #आयुर्वेद द���नाच्या हार्दिक शुभेच्छा!
या प्रसंगी, आपण आपली प्राचीन उपचार परंपरा, आयुर्वेद, जनसामान्यांपर्यंत पोहोचवून निरोगी, संतुलित आणि जागरूक समाजाच्या निर्मितीत योगदान देण्याचा संकल्प करूया. 🇮🇳 #AyurvedaDay2025
#NationalAyurvedaDay @moayush @AIIA_NDelhi
श्रीकृष्ण जन्माष्ट��ीच्या हार्दिक शुभेच्छा!
अधर्माचा नाश व धर्माच्या विजयासाठी अवतरलेले भगवान श्रीकृष्ण यांच्या स्मरणाने जीवनात प्रेम, करुणा आणि सत्याचा प्रकाश फुलू दे.
#श्रीकृष्णजयंती #Gokulashtami #Janmashtami