@SupriyaShrinate Madam 15 years was it peacefull, No body was talking about last 15 years, attack on opposition, murdered, rape cases highest in last 15 years
@yadujavalkar गेली १५ वर्षे बंगाल मध्ये होणारी हिंसा, विपक्षी कार्यकर्त्यांचे खुन या कडे दुर्लक्ष करणारे सो कॉल्ड सेक्युलर लेफ्ट विचार सरनीचे पत्रकार अचानक त्यांना बंगाल मध्ये हिंसा दिसायला लागली वाह, आगे आगे देखिये होता है क्या!
ऐकायला आणि वाचायला मज्जा येणार आहे