नाशिकमध्ये ‘सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम’ कार्यक्रमाचे आयोजन;
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन
प्रवेश विनामूल्य ; नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे ; कुंभमेळा प्राधिकरणाचे आवाहन
https://t.co/os28ERy7yT
#simhasthakumbhmela2027#nashiktrimbakeshwar