गणेशोत्सवाच्या गर्दीत चिमुकल्यांचा हात कधीही सोडू नका. 👩👦🙏
त्यांना एकटे सोडू नका आणि त्यांच्या खिशात पालकांचा संपर्क क्रमांक नक्की ठेवा.
📞 कोकण परिक्षेत्र नियंत्रण कक्ष: 7021425289
🚨 आपत्कालीन क्रमांक: 100 / 112
सुरक्षित गणेशोत्सव, आनंदी गणेशोत्सव! 🌺🙏
#Ganeshotsav