महंत नामदेव शास्त्री यांनी गुन्हेगाराच् समर्थन केल्यामुळे त्यांच्या कीर्तनाला होऊ लागला विरोध..
हळूहळू आता शास्त्री बाबाच्��ा मुळे भगवानगडाचा देखील बाजार उठानार जे खूप खूप चुकीचे आहे 👎🏻👎🏻
परंतु याला जबाबदार देखील महंत नामदेव शास्त्रीच आहेत
#beed
#मस्साजोग ⚖️
#JusticeForSantoshDeshmukh
मुंडे बहीण भावाला मराठ्यांची मते पण पाहिजेत आणि उरलेल्या मराठ्यांचा जीव पण पाहिजे असेल तरतो देण्यास आम्ही तयार आहोत पण आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही मतदान झाल्यानंतर बीड येथे मुंडे बहीण भावाकडून संपूर्ण बीड जिल्ह्यातील मराठा समाजातील युवकांना मारहाण व जिवघेणे हल्ले.😠 #बीड
सामान्य घरातील मॅनेज न होणा-या संघर्ष योद्ध्याने मराठा समाजात अभुतपुर्व ऐकी घडवून आणली.
जरांगे पाटलांना ऐकण्यासाठी वेळेच भानही बाळगत नाहीत.
७ ते ८ तास उशीरा संवाद सभा होऊनही लोक तसूभरही जागचे हालत नाहीत.
८ जूनला नारायणगड येथे होणाऱ्या विशाल सभेला गर्दीचे सर्व उच्चांक मोडले जाणार!
अक्षय्य तृतीयेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.आजच्या या शुभ दिनी आपल्या आयुष्यात सुख, शांती, नवचैतन्य येवो ही मंगलकामना..!
संघर्ष महासंग्राम चालक-मालक सेवा संघ पुणे
जरांगे पाटलांनी व मराठा समाजाने राज्यात एकही अपक्ष उमेदवार लोकसभा निवडणुकीत उभा केला नाही.जे समाजातील अपक्ष उभे आहेत,ते स्वतः च्या स्वार्थासाठी.
"ज्याला पाडायचे त्याला पाडा.पाडण्यातही मोठी ताकद आहे". समाजाने १००% मतदान करावे.
हे बघा माजोरडे मंत्री ...
जनतेला खेळणं समजतात हे बाजारबुणगे .
म्हणे मत नाय दिल तर काम घेऊन गेल्यावर नेते म्हणतील सरकार ऐकत नाही.
अहो तुमच्यासारख्या अवलादी आम्ही आता सरकार मध्ये येऊच देत नसत�� .
सरळ सरळ धमक्या देत आहेत हे लोक
#LokasabhaElection2024
#Gaddar