🗳️ मतदार नोंदणीसाठी पात्र आहात का?
भारतीय नागरिक, वय १८ वर्षे पूर्ण आणि संबंधित मतदारसंघाचे रहिवासी असल्यास आजच मतदार नोंदणी करा.
आपले मत, लोकशाहीची खरी ताकद! 🇮🇳
#KDMC#VoterRegistration#EveryVoteMatters#Election2026
🌳 त्वरित प्रतिसाद, सुरक्षित वाहतूक! 🚜
साकेत कॉलेजसमोरील रस्त्यावर झाड पडल्याची माहिती मिळताच सुमित एलकोप्लास्टचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीच्या सहाय्याने पडलेले झाड बाजूला करून रस्ता स्वच्छ करण्यात आला आणि वाहतुकीसाठी त्वरित मोकळा करण्यात आला.
#kdmc
टीबी मुक्त भारत अभियानाच्या १०० दिवसाच्या विशेष कार्यक्रमांतर्गत महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत विशेष मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन!
#kdmc#kdmcupdates
घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ च्या अंमलबजावणीस जोरदार सुरुवात
भाजप गटनेते शशिकांत कांबळे आणि महापालिका उपायुक्त रामदास कोकरे यांची त्रिमूर्ती नगर, डोंबिवली पूर्व येथे विशेष जनजागृती मोहीम!