गिरीश महाजनने दिलगिरी व्यक���त केली, पण स्वतःच्या जन्माचे श्रेय बापाला न देता शेजाऱ्याला देणार्या अशा असंख्य औलादी आजही अस्तित्वात आहेत.
संविधान दिन असो किंवा प्रजासत्ताक दिन असो, या कपटी औलादी मुद्दाम संविधानाच्या शिल्पकाराचा उल्लेख टाळत ��सतात.
#प्रजासत्ताक_दिन
#बाबासाहेब_आंबेडकर
Nation salutes Babasaheb Ambedkar on Independence Day—architect of the Constitution, champion of social justice, crusader against caste discrimination, and tireless advocate for equality, liberty, and Justice for all. Jai Bhim ✊🏾
#IndependenceDay2025
“स���ाजामध्ये आपली उंची ही फुटावर नाही;तर "विचारांवर" मोजली जाते. आणि वजन हे कीलोवर नाही,तर "शब्दांवर" अवलंबून असते.तसेच आपली किंमत ही कमावलेल्या पैशावर नाही;तर कमावलेल्या "मांणसावर" अवलंबून असते”
#म #भावना #विचार
पुण्याच्या न���स वाडिया कॉलेजमध्ये दोन मुलींवर कॉलेजमधील मुलांनी सामूहिक बलात्कार केला आणि त्यां��े व्हिडीओ, फोटो आरोपींनी इंस्टाग्रामवर टाकले. त्यातली एक मुलगी हि त्या कॉलेजमधील प्राध्यापकांची आहे. हे प्राध्यापक जेव्हा ट्रस्टी सचिन सानप यांच्याकडे तक्रार करायला गेले तेव्हा हा विषय मोठा करू नका म्हणत त्यांनाच नोकरीवरून काढू असं धमकवण्यात आले. सचिन सानपचे एक डेप्युटी कलेक्टर मित्र आहेत, त्यांचा मुलगा या आरोपींमध्ये आहे. आणि त्याला वाचवण्यासाठी हे सगळे चालू आहे. सचिन सानप या व्यक्तीची वाडिया संस्थेवर ट्रस्टी म्हणून झालेली नियुक्तीसुद्धा वादातीत आहे.
तसेच सचिन सानप हे पूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत यांचे OSD म्हणून नियुक्त होते. ते उद्योगमंत्री उदय सामंतांचे दोन नंबरचे उद्योग सांभाळतात त्याची बढती म्हणून सानपला कसलाही अनुभव नसताना संस्थेचे ट्रस्टी करण्यात आले आहे. असे आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी पत्रकाद्वारे केले आहेत.
Let's talk about reading habit
कुणाकुणाला पुस्तक वाचायला आवडतात?????
मला कायम एक पुस्तक सोबत लागत मग त्याची नेहमी 5 पान तरी वाचायची अस ठरवलेल असत. पुस्तकांतून मी बरच काही शिकलेय.