Ajit Pawar Plane Accident :'अजितदादांच्या अपघाताला ६ महिने पूर्ण; अजूनही उत्तर नाही, संयम सुटतोय', युगेंद्र पवारांनी स्पष्टच सांगितले https://t.co/XQ90PwelJX
#ajitpawar
Ajit Pawar Plane Accident :'अजितदादांच्या अपघाताला ६ महिने पूर्ण; अजूनही उत्तर नाही, संयम सुटतोय', युगेंद्र पवारांनी स्पष्टच सांगितले https://t.co/XQ90PwelJX
चांगली नोकरी सोडून ट्रॅव्हलिंग अन् कंटेंट क्रिएशन, मुस्कान-आशिषच्या प्रवासाची सोशल मीडियावर तुफान चर्चा
#MuskaanMittal#AashishGupta
https://t.co/72xTuvU9Xd
धर्मेंद्र प्रधान यांनी २५ जुलै रोजी केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यापूर्वी केंद्र सरकारने कॉक्रोच जनता पार्टीच्या शिष्टमंडळासोबत एकदा चर्चा केली होती.
#cockroachjanataparty#CJP#DharmendraPradhan#Marathinews
https://t.co/qPQCfaOHSa
दरमहा २ लाख रुपये पगार असणाऱ्या आणि कोणतीही ईएमआय नसणाऱ्या या तरुणाने, वाढत्या मानसिक तणावामुळे व भविष्याच्या भीतीपोटी स्वतःला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित किंवा श्रीमंत मानण्याऐवजी गरीब वाटत असल्याची व्यथा मांडली आहे.
#ViralNews#bengaluru
https://t.co/RNqPPtavjO
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जंतर मंतरवर जल्लोष, पण त्यात जुनैद नव्हता, काय घडले 'त्या' रात्री? #AbhijitDipke#CJPProtest https://t.co/4wuUzWAVev
येत्या ऑगस्ट महिन्यात भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार असून, तिथे दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आज (मंगळवारी, २८ जुलै २०२६) १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. युवा फलंदाज शुभमन गिलकडे संघाच्या कर्णधारपदाची सूत्रे सोपवण्यात आली असून, अनुभवी केएल राहुल उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळेल.
श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघात काही महत्त्वपूर्ण बदल पाहायला मिळत आहेत. नुकतेच एकदिवसीय पदार्पण करणाऱ्या उंचपुऱ्या गुरनूर ब्रार या वेगवान गोलंदाजाचा प्रथमच भारतीय कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. त्याच्यासोबत मध्य प्रदेशचा अष्टपैलू खेळाडू सारांश जैन यालाही पहिल्यांदाच कसोटी संघात स्थान मिळाले आहे. सारांश जैन हा ऑफ-स्पिन गोलंदाजीसह डाव्या हाताने उपयुक्त फलंदाजी करतो. दरम्यान, बीसीसीआयने आपल्या अधिकृत निवेदनात स्पष्ट केले आहे की, वॉशिंग्टन सुंदर हा पहिल्या कसोटी सामन्यातील निवडीसाठी उपलब्ध नव्हता. जसप्रीत बुमराह आणि साई सुदर्शन यांची मालिकेतील उपलब्धता सेंटर ऑफ एक्सीलेंसकडून मिळणाऱ्या फिटनेस क्लिअरन्सवर अवलंबून असेल.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी प्रोफाइलवर दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
India announced its 15-member squad for the upcoming Test series in Sri Lanka. Shubman Gill will captain, with KL Rahul as vice-captain. Ravindra Jadeja makes a comeback, and new faces Gurunoor Brar and Saransh Jain are included. The series begins August 15th, featuring two Tests. Jasprit Bumrah and Sai Sudharsan's availability depends on fitness clearance.
#Lokmatnews #INDvSL #Cricket #marathinews