पाच वर्षांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी स्थानिक स्वराज्यसंस्थांची मदत घेणार निवडणूक आयोग. #ठाणे, #पुणे, #नागपूर, #मुंबई तील उंच इमारतींमध्ये उभारणार मतदान केंद्र @TMCaTweetAway
#नवीमुंबई महानगरपालिकेचे विधानसभा मतदान जागृती अभियान. नवी मुंबई महापालिकेद्वारे राबविण्यात आले '#स्वीप' उपक्रमांतर्गत मतदान जनजागृती अभियान. महापालिकेचे अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी साधला नागरिकांशी संवाद.
1.1 As per the instructions of the Election Commission and the orders of the Municipal Commissioner, the removal of hoardings in the city has begun by the Municipal Corporation.
1. The code of conduct for the #MumbaiAssembly has been implemented, and the city will be free from #hoardings within 72 hours of the commencement of the code.
#ठाणे शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी
शहरात अंतर्गत #वर्तुळाकारमेट्रो प्रकल्प वरदान ठरणार, वडाळा ते कासारवडवली या मुख्य मेट्रो प्रकल्पासह ठाण्याच्या अंतर्गत मेट्रोला देखील गती @TMCaTweetAway@MahaDGIPR
#मुंबई महापालिकेकडून विलेपार्ले पश्चिम जुहू येथे सर्व सुविधायुक्त '#बहुउद्देशीय' इमारत उभारली जाणार, यामध्ये थिएटरसह मोठ्या प्रमाणात #पार्किंग सेवाही उपलब्ध असणार @MahaDGIPR@mybmc
#नवीमुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असलेल्या ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एनएमएमटी बसमध्ये #मोफत प्रवासाची #सुविधा तर महिलांना ५० टक्के तिकीट सवलत मिळणार @NMMConline@MahaDGIPR
राज्य शासनाच्या सूचनेनुसार पश्चिम उपनगरातील #कोस्टलरोड बांधण्याचा निर्णय #मुंबई महापालिकेने घेतला असून यातील वेसावे अंतर बदल व बांगूर नगरपर्यंत उन्नत मार्ग बांधणे, अन्य कामांसाठी लवकरच प्रकल्प व्यवस्थापक व सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार @MahaDGIPR@mybmc