लिफ्ट वापरताना आवश्यक नियमांचे पालन करूया, तिची स्वच्छता आणि सुरक्षितता जपूया, तसेच ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि लहान मुलांचा विचार करून जबाबदार नागरिक म्हणून वागूया.
सुरक्षित सवयी अंगीकारूया... आदर्श बीडीडी संकुल घडवूया.
.
.
#MHADA#BDDChawl#LiftSafety#SafeLiftUse
समता आणि बंधुता यांची शिकवण देणारे थोर समाजसुधारक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
Humble tributes to Chhatrapati Rajarshi Shahu Maharaj, the great social reformer who championed the ideals of equality and fraternity, on his birth anniversary.
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या ताथवडे टप्पा-२ गृहनिर्माण योजनेअंतर्गत एकूण ७९२ सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत समारंभाचे थेट प्रक्षेपण पाहा खालील लिंकवरून :
https://t.co/NbslqCI9AE
#MHADA#MHADALottery#PuneBoard#Tathawade#DreamHome#HousingForAll
म्हाडाच्या नावाने बनावट पत्रे, खोटी आश्वासने किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध असल्याचे सांगून काही व्यक्ती नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात.
लक्षात ठेवा की सदनिका व भूखंडांच्या वितरणाचे वाटप केवळ पारदर्शक संगणकीय सोडतीद्वारेच केले जाते.
.
#MHADA#FraudAwareness
मुंबईतील दरडप्रवण व डोंगर उतारांवर वसलेल्या झोपडपट्टी भागांतील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी म्हाडाच्या मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळामार्फत विविध ठिकाणी संरक्षण भिंतीची कामे प्रगतीपथावर असून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.
#MHADA#MumbaiSlumImprovementBoard#MonsoonPreparedness
निरोगी आरोग्य, मानसिक शांतता आणि सकारात्मक जीवनासाठी योगाचा अंगीकार करूया. नियमित योगाभ्यासातून सुदृढ व्यक्ती, सुदृढ समाज आणि सुदृढ राष्ट्र घडविण्याचा संकल्प करूया.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
.
.
#InternationalYogaDay#YogaDay2026#YogaForWellness#HealthyLife
आता नागरिक सुविधा केंद्राच्या सेवांचा लाभ मिळवा घरबसल्या E-CFC पोर्टलद्वारे!
म्हाडाच्या https://t.co/wKyPwf5sO9 अधिकृत संकेतस्थळावरून “नागरिकांसाठी” या पर्यायावर क्लिक करून या सेवेचा अवश्य लाभ घ्या!
.
.
#MHADA#CFC#Governance#Transperent#HousingForAll
‘म्हाडा’ देणार महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राला नवी दिशा!
म्हाडा आणि महाटेनिस फाऊंडेशन यांच्यात झालेल्या सामंजस्य करारामधून अंधेरी येथे जागतिक दर्जाचे आधुनिक टेनिस केंद्र उभारले जाणार आहे.
.
.
#MHADA#MahaTennisFoundation#SportsDevelopment#TennisAcademy
'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल (भा.प्र.से.) यांनी आमदार श्रीमती चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत शिवडी विधानसभा मतदारसंघातील गृहनिर्माण, पुनर्विकास आणि भाडेकरूंच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत घेतली सविस्तर बैठक!
#HousingForAll#MumbaiHousing
वेळेची बचत, प्रक्रियेत सुलभता आणि सेवांमध्ये पारदर्शकता!
अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट बुक करण्याची सुविधा आता MHADA Visitor Management System App वर उपलब्ध.
आजच डाउनलोड करा आणि सेवेचा लाभ घ्या.
.
.
#MHADA#DigitalTransformation#OnlineAppointment#PublicService
"अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला आज पूर्णविराम मिळाला."
नवीन घराची चावी स्वीकारल्यानंतर अनिल जगन्नाथ जाधव आणि शशिकला जगन्नाथ जाधव या बहिण-भावंडांनी व्यक्त केलेल्या भावना, बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या यशाची साक्ष देतात.
.
.
#MHADA#BDDChawlRedevelopment#BDDChawl