जाहिरात क्रमांक ०५९/२०२५ सहायक प्राध्यापक, मनोविकृतीशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब -अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://t.co/VQ45ORd2xF
https://t.co/4mfWCTvjhB
https://t.co/h76NBDFQF0
जा. क्र.१२५/२०२५ अधिक्षक / निरीक्षक, प्रमाणित शाळा/संस्था व इतर पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://t.co/T1ih2uNZkv
जा.क्र.०८८/२०२५ पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ व जा.क्र.१०५/२०२५ सहायक आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ संगणक प्रणालीवर आधारीत एकत्रित चाळणी परीक्षा २०२५ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://t.co/32aD11qGWS
जाहिरात क्रमांक 116/2025 औषध निरीक्षक, गट-ब – संवर्गाच्या मुलाखती दिनांक 1 जुलै 2026 ते 21 जुलै 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://t.co/h76NBDFQF0
जाहिरात क्रमांक १०१/२०२२ उपसंचालक, बाष्पके, महाराष्ट्र कामगार सेवा, गट अ - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://t.co/VQ45ORd2xF
https://t.co/h76NBDFQF0
जाहिरात क्रमांक ०११/२०२५ जिल्हा शल्य चिकित्सक संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://t.co/VQ45ORd2xF
https://t.co/h76NBDFQF0
जाहिरात क्रमांक 132/2025 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -2026 - राज्य सेवा परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://t.co/wLLdZs0w30
https://t.co/YjNi18wrfJ
जाहिरात क्रमांक ०९०/२०२२ अधिक्षक व तत्सम पदे सामान्य राज्य सेवा, गट-ब-छाननीमधून अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. अपात्र उमेदवार 3 दिवसात अभिवेदन सादर करु शकतात.
https://t.co/KKpD794sq3
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभ्यासक्रमासंदर्भात समाजमाध्यमांमध्ये प्रसारित होणा-या बातम्यांबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://t.co/h76NBDFQF0
जा. क्र. ०२९/२०२५ सहयोगी प्राध्यापक, शल्यचिकित्साशास्त्र, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ- सुधारित मुलाखत कार्यक्रम - प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://t.co/h76NBDFQF0
जा. क्र. १०१/२०२२ उपसंचालक, बाष्पके, महाराष्ट्र कामगार सेवा, गट-अ - मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://t.co/S9bsMkQGZ0
जा. क्र. १३२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://t.co/sj0mXfYPif
जाहिरात क्रमांक ०१०/२०२६ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://t.co/sj0mXfYPif
जा. क्र. ११४/२०२३, ११५/२०२३ आणि १२९/२०२३ - चाळणी परीक्षेच्या दिनांकासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://t.co/h76NBDFQF0
जा. क्र. १३२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - पदसंख्येसंदर्भात शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://t.co/E5IKjD9iHD
जाहिरात क्रमांक ०५५/२०२५ महाराष्ट्र कृषिसेवा मुख्य परीक्षा २०२४ - अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
शिफारसपात्र उमेदवार : २५८
राज्यात प्रथम उमेदवार : शेख शाहिद अफसर
मागासवर्गातून व महिलांमधून राज्यात प्रथम : डुंबरे ऋतुजा रामदास
https://t.co/N0dM7eb0L1 https://t.co/Cgui8F3qVQ https://t.co/3g5vY3sq1F
महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागांतर्गत भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय, नागपूर यांच्या आस्थापनेवरील रसायनशास्त्रज्ञ, गट ब संवर्गातील २ पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जाहिरात क्रमांक १६/२०२६) प्रसिध्द करण्यात आली आहे.
पदसंख्या : २
अर्ज करण्याचा कालावधी : दिनांक १७ जून २०२६ ते ७ जुलै २०२६
https://t.co/MRNiikw86P
जाहिरात क्रमांक १०१/२०२२ उपसंचालक, बाष्पके, महाराष्ट्र कामगार सेवा, गट अ -छाननीमधून अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी व चाळणी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://t.co/KKpD794sq3 https://t.co/wLLdZs0w30
जा. क्र. ००५/२०२५ वैद्यकीय अधिकारी (कान, नाक, घसा तज्ञ), विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ - निकालाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://t.co/h76NBDFQF0
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक २० जून, २०२६ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील.
https://t.co/qQD8Un8LoP
https://t.co/3g5vY3sq1F