जा. क्र. ११४/२०२३ सहायक प्राध्यापक इंग्रजी व जा. क्र. ११५/२०२३ अधिव्याख्याता इंग्रजी - संयुक्त चाळणी परीक्षा - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक ११ जुलै, २०२६ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील. https://t.co/qQD8Un8LoP https://t.co/3g5vY3sq1F
जा. क्र.०४८/२०२३ सहायक प्राध्यापक अणुविद्युत व दुरसंचरण अभियांत्रिकी, जा. क्र. ०४९/२०२३ सहयोगी प्राध्यापक अणुविद्युत व दुरसंचरण अभियांत्रिकी - संयुक्त चाळणी परीक्षा - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक ११ जुलै, २०२६ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील. https://t.co/qQD8Un8LoP https://t.co/3g5vY3sq1F
भरतीप्रक्रियेतील सुसूत्रीकरणासंदर्भात आयोगाकडून घेण्यात आलेल्या निर्णयांसंदर्भात उमेदवारांकडून नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्न/शंकांचे निराकरण करण्यासंदर्भातील प्रश्नोत्तरे आयोगाच्या संकेतस्थळावरील FAQ या सदराखाली प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
https://t.co/3g5vY3sq1F
https://t.co/EvXw0Ylvnl
उप संचालक/वरिष्ठ संशोधन अधिकारी, गट-अ(राजपत्रित), नियोजन विभाग या संवर्गाचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://t.co/I8dIwwf9Ga
जाहिरात क्रमांक 014/2026 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025 – प्रवेशप्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
https://t.co/h76NBDFQF0
जाहिरात क्रमांक ०२८/२०२३ सहायक संचालक (तांत्रिक), तंत्र शिक्षण/उप सचिव (तांत्रिक), महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशासकीय सेवा, गट-अ संवर्गाची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://t.co/gmCmC93csb
https://t.co/3g5vY3sq1F
जाहिरात क्रमांक ००८/२०२६ जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी/उपसंचालक, गट-अ संवर्गाची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://t.co/VQ45ORd2xF
https://t.co/h76NBDFQF0
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://t.co/c9B8sSfXlx
जाहिरात क्रमांक 028/2025 सहयोगी प्राध्यापक, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र, शासकिय वैद्यकीय महाविद्यालय,गट-अ या पदाची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://t.co/VQ45ORd2xF
https://t.co/h76NBDFQF0
जाहिरात क्रमांक १२७/२०२५ सहायक संचालक, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, गट अ, जा.क्र. १२८/२०२५ वैज्ञानिक अधिकारी, संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण, गट-ब व जा.क्र.१३५/२०२५ वास्तुशास्त्रज्ञ, गट अ- चाळणी परीक्षेबद्दल शुध्दीपत्रक
आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://t.co/3g5vY3sq1F
जाहिरात क्रमांक ०१५/२०२६ मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट-क स्पर्धा परीक्षा २०२६ - सुधारित पदसंख्या आणि अर्ज सादर करण्याच्या दिनांकास मुदतवाढ देण्याबाबत शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://t.co/E5IKjD9iHD
जा. क्र. ०४८/२०२३ सहायक प्राध्यापक अणुविद्युत व दुरसंचरण अभियांत्रिकी, जा. क्र.०४९/२०२३ सहयोगी प्राध्यापक अणुविद्युत व दुरसंचरण अभियांत्रिकी, जा. क्र.११४/२०२३ सहायक प्राध्यापक इंग्रजी व जा. क्र. ११५/२०२३ अधिव्याख्याता इंग्रजी - चाळणी परीक्षेकरिता प्रवेश प्रमाणपत्राबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://t.co/3g5vY3sq1F
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://t.co/T1ih2uNZkv
📍मुंबई
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) आगामी सर्व पूर्व परीक्षा संगणकाधारित कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (सीबीटी) पद्धतीने घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेतल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी दिली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयामध्ये त्यांनी यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
सीबीटी पद्धतीमुळे परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि कालबद्ध होईल तसेच भरती प्रक्रियेतील विलंब मोठ्या प्रमाणात कमी होऊन उमेदवारांना दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर व परीक्षा नियंत्रक सरिता बांदेकर - देशमुख उपस्थित होते
📢
अध्यक्ष भीमनवार यांनी दिलेली माहिती अशी 👇🏾
🖥️ परीक्षांतील विलंब कमी करून भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी आयोगाकडून व्यापक सुधारणा सुरू
🖥️ पूर्व परीक्षांचे निकाल २१ दिवसांत जाहीर करण्याचे नियोजन. नुकताच जाहीर झालेला राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल अवघ्या २२ दिवसांत प्रसिद्ध
🖥️ ज्या वर्षी परीक्षा होईल, त्याच वर्षात तिची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित
🖥️ मुलाखत असलेल्या पदांची निवड प्रक्रिया ९ ते ११ महिन्यांत, तर केवळ लेखी परीक्षा असलेल्या पदांची प्रक्रिया ६ ते ७ महिन्यांत पूर्ण केली जाईल
🖥️ सीबीटी पद्धतीचा निर्णय केवळ पूर्व परीक्षांसाठी लागू. राज्यसेवा, गट 'अ', गट 'ब', किवा गट 'क' च्या मुख्य परीक्षांच्या स्वरूपात यंदा कोणताही बदल नाही
🖥️ लोकसेवा आयोगाकडून आतापर्यंत सुमारे १४० परीक्षा सीबीटी प्रणालीनुसार. सीबीटी प्रणाली वैज्ञानिक, न्यायालयाने मान्यता दिलेली आणि देशभरात स्वीकारलेली
#MPSC
#CBT
@mpsc_office
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेले निर्णय व आयोगाची आगामी काळातली कामकाजाची दिशा याबाबत आयोजित पत्रकार परिषदेचे लोकशाही या वृत्तवाहिनीने केलेले वृत्तांकन
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आगामी सर्व पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित (Computer Based Test-CBT) पद्धतीने आयोजित करण्याबाबत व पूर्व परीक्षा वर्षांतून एकापेक्षा जास्त वेळा घेण्याबाबत दैनिक पुढारी या वृत्तपत्रामधील वृत्तांकन
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा मुख्य परीक्षेमधील वैकल्पिक विषय वगळणे व पूर्व परीक्षा वर्षांतून एकापेक्षा जास्त वेळा घेण्याबाबत दैनिक सकाळ या वृत्तपत्रामधील वृत्तांकन
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आगामी सर्व पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित (Computer Based Test-CBT) पद्धतीने आयोजित करण्याबाबतचे दैनिक पुण्यनगरी या वृत्तपत्रामधील वृत्तांकन