.*एट्रासिटी प्रकरणात आरोपी म्हणुन नाव आलेले डॉ सुहास यादव कुठे आहेत हे तुला माहीत आहे म्हणुन चौकशी साठी बोलावून डॉ यादव यांचे चुलत भाऊ व विलास यादव यांना उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाय यांची जयवंती नगर भागात व पोलीस स्टेशन मध्ये मारहाण*
#मराठी_माणूस#मराठा_मोर्चा_बीड
अंबाजोगाई येथील डॉ.सुहास यादव यांच्यावर करण्यात आलेली खोटी ॲट्रॉसिटी व या संदर्भामध्ये त्यांचे चुलत भाऊ अंबाजोगाई येथील विलास यादव यांना पोलीस उपअधीक्षक जायभाये यांनी रस्त्यावर तसेच ठाण्यामध्ये चौकशी करायची म्हणून मारहाण केली आहे.@AjitPawarSpeaks@SaamanaOnline@SaamanaOnline