'नेहरूंचे गुणगान गाणाऱ्यांनी आधी ५ दशकांच्या शून्य विस्ताराचा हिशोब द्यावा! मोदी सरकारमध्ये विकासाची आकडेवारी स्वतः बोलते: 🔹 IIT: १६ ➔ २३ 📷 IIM: १३ ➔ २१ 📷 MBBS जागा: ५१ हजार ➔ १.२९ लाख. जनता आता घराणेशाहीवर नाही, तर विकासाच्या आकडेवारीवर विश्वास ठेवते!' - चित्रा वाघ
'भाजप नेत्याच्या मुलांना दहावी-बारावीत कमी गुण, JEE मध्येही साधारण कामगिरी... आणि MHT-CET मध्ये थेट 99+ पर्सेंटाइल कसे? मा. मु. फडणवीसजी निकालाचा हा खेळ कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे?' - हर्षवर्धन सपकाळ
#PaperLeak#harshwardhansapkal#DevendraFadnavis#news
Mumbai Railway : यंदा गणेशभक्तांचा प्रवास सुकर होणार! मध्य रेल्वेकडून मोठा निर्णय, मुंबई-कोकण विशेष रेल्वे धावणार; वाचा सविस्तर वेळापत्रक
https://t.co/GI4dMF2Ie8
Kangana Ranaut : संपूर्ण आयुष्यात मी एकाच ठिकाणी इतकी नकारात्मकता आणि कुरूपता कधीच पाहिली नाही, Gen Z च्या निदर्शनावर रोष, कंगना रनौतचा मोठा निर्णय
https://t.co/Mpqs9d5e9a
Ayesha Jhulka : दिग्दर्शकाकडून दिशाभूल, न सांगताच शूट केला अत्याचाराचा सीन, पत्रकाराकडून समजलं सत्य तेव्हा सरकलेली आयेशा झुल्काच्या पायाखालची जमीन
https://t.co/ORxpxCp1sM