छत्रपती संभाजी नगर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या माध्यमातून ९९ सदनिका आणि १०५ भूखंड संगणकीय सोडतीद्वारे उपलब्ध!
अर्ज प्रक्रिया आणि योजनेची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी QR कोड स्कॅन करा किंवा https://t.co/qcLWXn8xsi या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
#MHADA#DreamHome
मोतीलाल नगरच्या पुनर्विकासाला संवादातून सकारात्मक दिशा!
मोतीलाल नगर क्रमांक १, २ आणि ३ येथील पुनर्विकासाच्या अनुषंगाने ‘मोतीलाल नगर विकास समिती’च्या पदाधिकाऱ्यांसोबत म्हाडा मुख्यालयात महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.
.
.
#MotilalNagarRedevelopment#MHADA#Redevelopment
मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर ८ सुविधा भूखंडांच्या वितरणासाठी अर्ज प्रक्रिया सुरू!
अर्ज करण्यासाठी व अधिक माहितीसाठी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या किंवा QR कोड स्कॅन करा.
.
.
#MHADA#Mumbai#AmenityPlots#FCFS
अर्जदारांनी म्हाडाच्या https://t.co/xTILwtinKQ या संकेतस्थळावर नोंदणी करून अर्ज भरावयाचा आहे. ज्या अर्जदारांनी यापुर्वी बृहतसुचीकरीता ऑफलाईन पध्दतीने अर्ज केलेला आहे परंतु त्यांचे प्रकरण अद्याप प्रलंबित आहे, अशा व्यक्तींनी नव्याने ऑनलाईन अर्ज दाखल करावयाचा आहे.
.
.
#MHADA
📍 #मुंबई |
#लोकसत्ता वृत्तपत्राच्या वतीने मुंबईत 'हाऊसिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिडेव्हलपमेंट' विषयावर विशेष कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले होते. या कॉन्क्लेव्ह मध्ये सहभागी होऊन नगरविकास आणि गृहनिर्माण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध क्रांतिकारी निर्णयांची सविस्तर माहिती दिली.
राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागांचा सुनियोजित विकास साधत, येत्या २० वर्षांत महानगर क्षेत्रात ३० लाख परवडणारी घरे उभारण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट महायुती सरकारने ठेवले आहे. 'कामास स्थगिती नाही, तर कामाला गती' हेच आमच्या सरकारचे धोरण असून, मजबूत पायाभूत सुविधा, आधुनिक वाहतूक व्यवस्था आणि परवडणारी घरे हे आमच्या विकासाचे मुख्य आधार आहेत, असा ठाम विश्वास याप्रसंगी व्यक्त केला.
यावेळी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, म्हाडाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव जयस्वाल, एसआरएचे व्यवस्थापकीय संचालक महेंद्र कल्याणकर, नवी मुंबई मनपाचे आयुक्त कैलास शिंदे, सिडकोचे शंतनु गोयल, मुंबई मनपाचे सुनील राठोड तसेच विकासक आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
#Loksatta #Mumbai #EknathShinde #Maharashtra
@LoksattaLive
MHADA, in collaboration with TCS, is developing the Maharashtra Rental Housing Portal -- a technology-driven platform designed to make rental housing information and services more accessible to citizens.
#MHADA#RentalHousing#DigitalGovernance#HousingTransformation#TCS
सर्वांना ईद-मिलाद-उन-नबी निमित्त हार्दिक शुभेच्छा!
------------------------------------------------------------
Eid Milad Un Nabi Mubarak to all!
.
.
#EID#Faith#Culture#Festival#Family#MHADA
पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये आपल्या हक्काचं घर घेण्याची सुवर्णसंधी! 🏡
अर्जाची अंतिम मुदत: १५ सप्टेंबर २०२६, रात्री ११.५९ वाजेपर्यंत
अर्ज करण्यासाठी https://t.co/RVgrcvGwYU किंवा https://t.co/ck3bIobAKg या अधिकृत संकेतस्थळांना भेट द्या.
#MHADA#Pune#PimpriChinchwad
मुंबईत मोक्याच्या ठिकाणी सुविधा भूखंड मिळवण्याची सुवर्णसंधी! 🏙️
अधिकृत संकेतस्थळावरूनच ऑनलाइन अर्ज करा:
https://t.co/OMlllBKpZ9
.
.
#MHADA#FirstComeFirstServe#Mumbai
चेंबूर येथील सुभाष नगर म्हाडा लेआऊटमधील रखडलेल्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी म्हाडा मुख्यालयात संबंधितांसोबत बैठक घेण्यात आली. प्रतीक्षेत असलेल्या ६१ पात्र सदस्यांचे पुनर्वसन पूर्ण करून त्यांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी म्हाडा कटिबद्ध आहे.
#MHADA#Redevelopment
नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील विविध गृहप्रकल्पांतील ४१२ सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत मंडळाचे सभापती श्री. रंजन ठाकरे यांच्या हस्ते पार पडली.
.
.
#Mhada#NashikLottery#HousingForAll#DreamHome#MhadaLottery
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे सांगली, मिरज, पलूस येथे ९७ सदनिका आणि १५ दुकान गाळे विक्रीसाठी उपलब्ध.
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य असून ऑफलाईन अर्ज प्रक्रिया उपलब्ध!
अधिक माहितीसाठी संपर्क: ९८२२५२२७५८ | ९२७१४००६९७ | ८८३०१६९२७७
#MHADA#Sangli#HousingOpportunity
At the BRICS Friendship Cities Conclave 2026, Mr. Anil Wankhade, Deputy Chief Executive Officer, MHADA, participated in the session on “Housing for All: Inclusive Housing and Community-Led Urban Regeneration.”
#MHADA#BRICSFriendshipCitiesConclave#HousingForAll