आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे.
आपला MARG तक्रार आयडी - GN_202600041648
आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी https://t.co/KiMWqT8P1v येथे कृपया भेट द्यावी. तुमच्या तक्रार क्रमांकाच्या शेवटच्या सहा आकड्यांचा वापर करावा आणि तक्रारीची सद्यस्थिती जाणून घ्यावी.
We have registered your complaint on the MARG (Management And Redressal of Grievance) portal of the Brihanmumbai Municipal Corporation.For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/KiMWqT8P1v
Your MARG registration number : EX_202600041674
To track complaint ID , only using last 6 digit you can check status of you complaint.
We have registered your complaint on the MARG (Management And Redressal of Grievance) portal of the Brihanmumbai Municipal Corporation.For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/KiMWqT8hbX
Your MARG registration number : RS_202600041645
To track complaint ID , only using last 6 digit you can check status of you complaint.
We have registered your complaint on the MARG (Management And Redressal of Grievance) portal of the Brihanmumbai Municipal Corporation.For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/KiMWqT8P1v
Your MARG registration number : MW_202600041673
To track complaint ID , only using last 6 digit you can check status of you complaint.
We have registered your complaint on the MARG (Management And Redressal of Grievance) portal of the Brihanmumbai Municipal Corporation.For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/KiMWqT8P1v
Your MARG registration number : FN_202600041667
To track complaint ID , only using last 6 digit you can check status of you complaint.
आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे.
आपला MARG तक्रार आयडी - LX_202600041625
आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी https://t.co/KiMWqT8P1v येथे कृपया भेट द्यावी. तुमच्या तक्रार क्रमांकाच्या शेवटच्या सहा आकड्यांचा वापर करावा आणि तक्रारीची सद्यस्थिती जाणून घ्यावी.
आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे.
आपला MARG तक्रार आयडी - MW_202600041639
आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी https://t.co/KiMWqT8hbX येथे कृपया भेट द्यावी. तुमच्या तक्रार क्रमांकाच्या शेवटच्या सहा आकड्यांचा वापर करावा आणि तक्रारीची सद्यस्थिती जाणून घ्यावी.
We have registered your complaint on the MARG (Management And Redressal of Grievance) portal of the Brihanmumbai Municipal Corporation.For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/KiMWqT8P1v
Your MARG registration number : HE_202600041652
To track complaint ID , only using last 6 digit you can check status of you complaint.
We have registered your complaint on the MARG (Management And Redressal of Grievance) portal of the Brihanmumbai Municipal Corporation.For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/KiMWqT8P1v
Your MARG registration number : SX_202600041681
To track complaint ID , only using last 6 digit you can check status of you complaint.
We have registered your complaint on the MARG (Management And Redressal of Grievance) portal of the Brihanmumbai Municipal Corporation.For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/KiMWqT8P1v
Your MARG registration number : RS_202600041621
To track complaint ID , only using last 6 digit you can check status of you complaint.
आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे.
आपला MARG तक्रार आयडी - FS_202600041609
आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी https://t.co/KiMWqT8P1v येथे कृपया भेट द्यावी. तुमच्या तक्रार क्रमांकाच्या शेवटच्या सहा आकड्यांचा वापर करावा आणि तक्रारीची सद्यस्थिती जाणून घ्यावी.
🔷बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांची मासिक आढावा बैठक महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी आज घेतली.
🔷मुंबई महानगरातील सर्व विहिरींची तातडीने पाहणी करून त्यांची सद्यस्थिती तपासावी. विहिरींमधील गाळ व कचरा काढून त्यांची स्वच्छता करावी. पावसाच्या पाण्याच्या पुनर्भरणाची (Recharge) व्यवस्था उभारावी. पावसाळ्यादरम्यानदेखील नाले स्वच्छतेची कार्यवाही सुरू ठेवावी. रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण पूर्ण झाल्यावर राडारोडा, इतर साहित्य,रस्तेरोधक (बॅरिकेड्स) तातडीने हटवावेत. अपघातप्रवण (Black Spot) ठिकाणी आवश्यक अभियांत्रिकी सुधारणा कराव्यात. शाळा, रुग्णालये आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक संस्थांच्या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी स्थानिक परिस्थितीनुसार नियोजनबद्ध उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश श्रीमती भिडे यांनी दिले.
🔷कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. महानगरपालिका सेवांमध्येही ए.आय. चा वापर करून नागरिकांना अधिक जलद, अचूक आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच, कचरा व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण, पाणीपुरवठा, तक्रार निवारण आणि आरोग्य सेवा यांसारख्या क्षेत्रांमध्ये ए.आय. आधारित प्रणालीचा उपयोग करावा, असे निर्देश श्रीमती भिडे यांनी दिले.
🔷विद्यार्थ्यांमध्ये नागरिक भान (Civic Sense) विकसित होणे आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. महानगरपालिका प्रशासनाची कार्यपद्धती, दैनंदिन पाणीपुरवठा - पाण्याचा वापर, कचरा संकलन व विल्हेवाट, उदंचन प्रक्रिया, अग्निशमन यंत्रणांची माहिती विद्यार्थ्यांना दिली पाहिजे. यासाठी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने स्वत:ची मार्गदर्शन / व्यवसाय पुस्तिका काढावी, अशी महत्त्वपूर्ण सूचना श्रीमती भिडे यांनी केली.
🔷अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, सह आयुक्त (दक्षता) डॉ. एम. देवेंदर सिंह, सह पोलिस आयुक्त (वाहतूक) श्री. सत्य नारायण चौधरी, उपायुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) श्री. प्रशांत गायकवाड यावेळी उपस्थित होते. तसेच, सर्व सह आयुक्त, उप आयुक्त, सहायक आयुक्त, खाते प्रमुख यांचीदेखील या बैठकीस उपस्थिती होती.
#mybmcupdates
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi
आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे.
आपला MARG तक्रार आयडी - HE_202600041573
आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी https://t.co/KiMWqT8P1v येथे कृपया भेट द्यावी. तुमच्या तक्रार क्रमांकाच्या शेवटच्या सहा आकड्यांचा वापर करावा आणि तक्रारीची सद्यस्थिती जाणून घ्यावी.
We have registered your complaint on the MARG (Management And Redressal of Grievance) portal of the Brihanmumbai Municipal Corporation.For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/KiMWqT8P1v
Your MARG registration number : PW_202600041562
To track complaint ID , only using last 6 digit you can check status of you complaint.
आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे.
आपला MARG तक्रार आयडी - GN_202600041546
आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी https://t.co/KiMWqT8hbX येथे कृपया भेट द्यावी. तुमच्या तक्रार क्रमांकाच्या शेवटच्या सहा आकड्यांचा वापर करावा आणि तक्रारीची सद्यस्थिती जाणून घ्यावी.
We have registered your complaint on the MARG (Management And Redressal of Grievance) portal of the Brihanmumbai Municipal Corporation.For further details regarding the action to be taken, please visit the portal.
MARG Website : https://t.co/KiMWqT8P1v
Your MARG registration number : GN_202600041587
To track complaint ID , only using last 6 digit you can check status of you complaint.
A large tree fell on the Nature Trail at Malabar Hill earlier today. Fortunately, no injuries or casualties were reported in the incident.
Garden Department and the Hydraulic Engineer's Department immediately reached the site and commenced the work of removing the fallen tree.
For the public safety, Nature Trail has been temporarily closed to visitors until urgent repair works and safety inspections are completed.
Citizens are requested to extend their co-operation.
#mybmcupdates
मलबार हिल येथील निसर्ग उन्नत मार्गावर (Nature Trail) मोठे झाड कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झालेली नाही.
घटनेची माहिती मिळताच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उद्यान आणि जल अभियंता विभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, झाड हटविण्याचे काम सुरू आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने निसर्ग उन्नत मार्गावरील तातडीची दुरुस्ती आणि सुरक्षितता तपासणी पूर्ण होईपर्यंत हा मार्ग तात्पुरता बंद ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, ही विनंती.
#mybmcupdates
🔹माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार मुंबई महानगरातील नोंदणीकृत पथविक्रेत्यांना क्यूआर कोड आधारित ओळखपत्र वाटपाची कार्यवाही दिनांक १ जून २०२६ पासून महानगरपालिकेच्या २६ प्रशासकीय विभाग कार्यालयात (वॉर्ड ऑफिस) सुरू झाली आहे. एकूण ९९ हजार ४३५ पैकी २० हजार नोंदणीकृत पथविक्रेत्यांची पडताळणी पूर्ण झाली आहे.
🔹उर्वरित नोंदणीकृत पथविक्रेत्यांनी दिनांक २६ जून २०२६ पर्यंत संबंधित विभाग कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून अर्जाची पडताळणी करावी. तसेच, क्यूआर कोड आधारित ओळखपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
#MyBMCUpdates