मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसाने संपूर्ण राज्यात धुमाकूळ घातला आहे.
अतिवृष्टीमुळे कापूस, सोयाबीन, बाजरी यासह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
भर दिवाळीत आमच्या शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे.
सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा!
बागणी (ता.वाळवा) गावातील राष्ट्रवादी युवक काँग्रेस व सोशल मीडिया सेल कडून माझ्या वाढदिवसानिमित्ताने रक्तदान शिबिर पार पडले, यावेळी जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियाना मार्फत विद्यार्थ्यांना वही वाटप करण्यात आले.
शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आमदार विनायकजी मेटे साहेब यांचे अपघाती निधन धक्कादायक आहे. सामान्यघरातून आलेले व विकसित नेतृत्व असा त्यांचा परिचय होता. त्यांच्या कुटुंबाला दुःखा मधुन सावरन्याची ईश्वर शक्ति देवो 🙏 #ripvinayakmete
“देश निराशा की गर्त में डूबा है”
ये आपके ही शब्द हैं ना, प्रधानमंत्री जी?
उस वक़्त आप जितना शोर मचाते थे, आज रूपए की कीमत तेज़ी से गिरती देखकर उतने ही 'मौन' हैं।
#अबकी_बार_80_पार
पुणे येथील कु. देशना आदित्य नाहर या सात वर्षांच्या मुलीने २० चारचाकी गाड्यांच्या खालून केवळ १३.७४ सेंकदात स्केटिंग करत अंतर पूर्ण करण्याचा विश्वविक्रम केला. तिची गिनिज बुक रेकॉर्डमध्ये नोंद झाली.
पप्पा तुम्ही माझे फक्त वडील नाही तर चांगले मित्र देखील आहात,आजवर सगळ्या प्रसंगात तुम्ही मला साथ दिलीत,स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचा आत्मविश्वास माझ्यात निर्माण केलात,आपला आशीर्वाद,आपली शिकवण व आपला प्रेमळ धाक एक माणूस म्हणून माझं जीवन समृद्ध करण्यासाठी मला आयुष्यभर उपयोगी पडेल.
थायलंड येथे संपन्न झालेल्या महिला एशियन व्हॉलीबॉल स्पर्धेत भारतीय संघातून प्रतिनिधित्व केलेली इस्लामपूरची कन्या वेदिका प्रल्हाद शिंदे हिचे अभिनंदन केले, उरुण इस्लामपूरच्या व्हॉलीबॉलच्या ऐतिहासिक परंपरेला वेदिकाच्या रूपाने अधिक बळ मिळाले.
#volleyballgirls
वाळवा तालुक्यातील युवकांचे युवा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर घारेवाडी (कराड) येथे संपन्न झाले,शिबीरात मान्यवरांचे मार्गदर्शन मिळाले,पालकमंत्री मा.जयंत पाटील साहेब यांनी देखील शिबिराला भेट दिली,शिवम प्रतिष्ठानचे मा.इंद्रजित देशमुख (काकाजी)यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर पार पडले
वाळवा तालुक्यातील शिगांव व नागांव या गावांमध्ये ना. जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून मंजूर असलेल्या विविध विकासकामांचा शुभारंभ व उदघाटन कार्यक्रम संपन्न झाला.
इस्लामपुर बिजनेस फ़ॉरम ही संस्था मा. प्रतिक दादानच्या संकल्पनेमधून सुरु झाली. आजपर्यंत 86 प्रकारच्या उद्योगामधे मदत हया संस्थेने केली आहे. किती तरी तरुणांनी आपले उद्योग सुरु केले आणि त्यामुळे रोजगार सुद्धा निर्माण झाले. @Prateek_J_Patil@RRPSpeaks#business#workforpeople
'इस्लामपूर बिझनेस फोरम'तर्फे'यशस्वी व्यवसायाच्या दिशा'या विषयावर वक्ते मा.अविनाश चाटे यांचे मार्गदर्शन आयोजित केले होते,#IBF'म्हणजे फक्त पैसा मिळवून देण्याची कल्पना नाही तर स्पर्धा बाजूला ठेवून एकमेकांच्या प्रगतीत योगदान देण्याची एक मध्यवर्ती संकल्पना आहे.
#IBF#IslampurBusines
ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा) येथील कावखडी फाटा ते ढगेवाडी फाटा, काळुगडे वस्ती, कुंभार टेक, धनगरवस्ती पर्यंत जाणाऱ्या पाणी योजनेच्या वाढीव पाईपलाईन कामाचा शुभारंभ केला. यावेळी मित्र विराज नाईक व रणधीर नाईक उपस्थित होते.