बेइज्जती में दूसरे को शामिल कर लो तो आधी लगती है।
इंटायर पोलिटिकल साइंस की डिग्री दिल्ली में ढूंढे नहीं मिली, अब पटना में PFC ढूंढ़नी पड़ रही है।
#IndianPolitics
मोदी सांगतात जनतेने सोन, चांदी घेऊ नका आणि तेल पण कमी खा.
रविंद्र दादाची वहिनी बघा आणि तिच्या हातातल्या जाडजूड सोन्याच्या बांगड्या बघून घ्या!
चांदीच्या तबकात चांदीचा थाट...
घरात थंडगार AC Units चा ब्लास्ट...
#भाजपनेते#रविंद्रचव्हाण#वहिनीच्याबांगड्या
ही भाजपाची पाळीव कुत्री आहेत कारण की महाराष्ट्रात आणि देशामध्ये जे संकट आल त्याच्यावर बोलण्याची बोलण्याची सरकारच्या गाडीमध्ये दम नसल्यामुळे सरकारचे प्रश्न उपस्थित करताना सर्वसामान्य माणसे जनतेला सम्रंभ निर्माण करतात त्यांच्यासारखा नालायक आणि चुत्यानंद माणूस नाही.
#नीच_राजकारणी
मुंबईच्या मध्य रेल्वे मार्गावर गेल्या एका वर्षात तब्बल १,४५७ प्रवाशांचा मृत्यू झाला. हा केवळ आकडा नाही, तर उद्ध्वस्त झालेल्या १,४५७ कुटुंबांचा आक्रोश आहे.
दररोज लाखो प्रवासी जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. अपुऱ्या सुविधा, गर्दी, सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे.
प्रत्येक दुर्घटनेनंतर आश्वासनं दिली जातात, चौकशा जाहीर होतात; पण प्रत्यक्षात बदल मात्र दिसत नाही. प्रवाशांच्या जीवाची जबाबदारी नेमकी कोण घेणार?
अजून किती बळी गेल्यावर सरकार आणि रेल्वे प्रशासनाला जाग येणार?
#jainjihad
Dont forget last time they tore the covers put up by BMC on kabutarkhana in dadar with knives and swords and these idiots literally installed pigeon nets on their temple next to it.
This is the most violent community
हा व्हिडिओ फिलीपिन्समधील एका शाळेतील आहे, जिथे आज सकाळी ७.८ तीव्रतेचा भूकंप झाला
भुकंपाची तीव्रता एवढी होती की ,ती मुल जमिनिवर बसली असतानाही जोर जोरात हलत होती
असे दृश्य मी पहिल्यादाच पाहत आहे, त्या मुलांना न घाबरता संकटाला धैर्याने सामोरे जाताना पाहुन त्यांचे कौतुक करावे वाटते