🚨 Nashik has a big problem.
NMC's official complaint app 'E-Connect' has been DEAD for 6-7 months.
And nobody is talking about it.
🧵 Thread 👇
#TheReviewCompass#NashikAlert#NMC#myNMC
@my_nmc@my_nmc १००% काम पूर्ण - हे विधान करण्यापूर्वी एकदा:
📍City Center Mall च्या मागील भागाला भेट द्या!
वास्तव हे आहे:
🚧 रस्ते बंद - open potholes आहेत
💧 ड्रेनेज लाइन, वॉटर लाइन डॅमेज
⚡MSEB line कापली
📞 Contractor - कोणाचे ऐकत नाही
कागदावरील आकडे नाही - जमिनीवरील सत्य बघा!
@himgauriaher@himgauriaher
१००% काम पूर्ण - हे विधान करण्यापूर्वी एकदा:
📍City Center Mall च्या मागील भागाला भेट द्या!
वास्तव हे आहे:
🚧रस्ते बंद - open potholes आहेत
💧ड्रेनेज लाइन, वॉटर लाइन डॅमेज
⚡MSEB line कापली
📞Contractor - कोणाचे ऐकत नाही
कागदावरील आकडे नाही, जमिनीवरील सत्य बघा!
@Devavasthi@my_nmc ३ वेळा तक्रार बंद!
App उघडत पण नाही! 😤
हेच आहे @my_nmc चे "Smart City" काम! 👏
आपल्याला विनंती 👇
📸 Error चा Screenshot काढा, इथे Post करा
🌐 https://t.co/Zz94yuzPDa वर पण प्रयत्न करा
Screenshots आम्हाला पाठवा - आम्ही @my_nmc जाब विचारतो! 🧭
#EConnect#TheReviewCompass
@my_nmc Nashikkars are asking 👇
🚰 Drainage still flows into Nandini - stop that FIRST!
📅 Why only on World Environment Day? Why not every month?
🌊 Only because of Kumbh Mela 2027?
365 days dirty - 1 day clean - What's the point? 🤷
#NandiniNadi#NashikAlert#TheReviewCompass
@my_nmc 🌊 सोमेश्वर आणि नवश्या गणपती येथील पाणवेली - स्वच्छ केल्या का?
🌊 CCM आणि ITI पुलाजवळील नंदिनी - यात समाविष्ट आहे का?
🚰 नंदिनी नदीत मिसळणारे सांडपाणी - हे कधी थांबणार?
केवळ कुंभमेळ्याच्या काळातच का?
दरवर्षी का नाही? 🤷
#NandiniNadi#FixItNMC#NashikRivers#TheReviewCompass
@my_nmc 📹 फक्त Video मधीलच Trenches दुरुस्त केले का?
🚧 फक्त २८ रस्ते - बाकी नाशिक?
📅 मान्सूनपूर्वी Deadline नक्की आहे का?
सर्व अधिकारी व राजकीय नेत्यांनी AC गाड्या सोडा! पायी किंवा दुचाकीने नाशिकचा दौरा करा!
Staged Videos नको, Ground Reality दाखवा! 🧭
#NashikAlert#TheReviewCompass
@my_nmc 👏@my_nmc एक साधा प्रश्न -
मान्सूनपूर्वी नाशिकचे सर्व रस्ते पूर्ण होतील याची गॅरंटी आहे का?🤷
जर हो - तर इथे upload करा 👇
📋 सर्व रस्त्यांची यादी
✅ पूर्ण झालेले रस्ते
🚧 बाकी असलेले रस्ते
📅 प्रत्येक रस्त्याची deadline
नाशिककर वाट पाहतोय. 👀
#NashikRoads#NashikKumbh
@my_nmc तुम्ही स्वच्छता कधी करणार 👇
🌊 सोमेश्वरपासून नवश्या गणपतीपर्यंतच्या गोदावरीची? (पानवेली सर्वत्र)
🌊 सिटी सेंटर मॉल आणि ITI पुलाजवळील नंदिनीची?
पावसाळा जवळ येत आहे. वेळ वेगाने निघून जात आहे.
#SaveGodavari#FixItNMC#MyNMC
@my_nmc नाशिककरांमध्ये आपले शहर सर्वत्र खोदलेले पाहण्याचा प्रचंड संयम आहे. परंतु, या सर्व खटाटोपानंतर नाशिकमध्ये कुंभमेळ्याचे नियोजन हाताळण्यासाठी आवश्यक असलेली पायाभूत सुविधा खरोखरच उपलब्ध असेल, याची तुम्ही काही खात्री देऊ शकता का?
संयम ठेवतो - पण आश्वासन नको, action दाखवा! 💪🧭
#MyNMC
@my_nmc 👏 @my_nmc एक साधा प्रश्न -
मान्सूनपूर्वी नाशिकचे सर्व रस्ते पूर्ण होतील याची गॅरंटी आहे का?🤷
जर हो - तर इथे upload करा 👇
📋 सर्व रस्त्यांची यादी
✅ पूर्ण झालेले रस्ते
🚧 बाकी असलेले रस्ते
📅 प्रत्येक रस्त्याची deadline
नाशिककर वाट पाहतोय. 👀
#NashikRoads#NashikKumbh
@Devavasthi@my_nmc सध्या ते तुमच्या तक्रारीकडे लक्ष देत नसले, तरीही तक्रार निकाली निघाली नसल्यास, ती बंद केल्यानंतर ७ दिवसांच्या आत तुम्ही ती पुन्हा उघडली पाहिजे. #FixItNMC#NashikAlert#MyNMC
@mahesh997@my_nmc सध्या ते तुमच्या तक्रारीकडे लक्ष देत नसले, तरीही तक्रार निकाली निघाली नसल्यास, ती बंद केल्यानंतर ७ दिवसांच्या आत तुम्ही ती पुन्हा उघडली पाहिजे.
#FixItNMC#NashikAlert#MyNMC
7 days since we flagged @my_nmc broken E-Connect app.
✅ Response received: None
✅ App fixed: No
✅ Alternative provided: No
We're watching. Nashik is watching.
🧭 @ReviewCompass will keep reporting till this is resolved.
#FixItNMC#NashikSmartCity#MyNMC#NashikAlert
🚨 Nashik has a big problem.
NMC's official complaint app 'E-Connect' has been DEAD for 6-7 months.
And nobody is talking about it.
🧵 Thread 👇
#TheReviewCompass#NashikAlert#NMC#myNMC
@himgauriaher Transparent & accountable? 👏
Reality check @himgauriaher
📱 E-Connect app - DEAD for 7 months
🔇 Complaints filed - No action taken
⏰ 24hr resolution? App doesn't even open!
Fix the basics before promising the future. 🧭
🔗 https://t.co/makFxa5aWC
#FixItNMC#NashikAlert
🚨 Nashik has a big problem.
NMC's official complaint app 'E-Connect' has been DEAD for 6-7 months.
And nobody is talking about it.
🧵 Thread 👇
#TheReviewCompass#NashikAlert#NMC#myNMC
🚨 Nashik has a big problem.
NMC's official complaint app 'E-Connect' has been DEAD for 6-7 months.
And nobody is talking about it.
🧵 Thread 👇
#TheReviewCompass#NashikAlert#NMC#myNMC
@my_nmc Pledge accepted! But @my_nmc -
When will you clean 👇
🌊 Godavari near Someshwar & Navshya Ganapati? (Paanveli everywhere)
🌊 Nandini near City Center Mall & ITI Bridge?
Kumbh Mela is coming. Clock is ticking.
#SaveGodavari#FixItNMC
🚨 Hey @my_nmc your E-Connect app has been DEAD for 6-7 months.
Kumbh Mela work is tearing up Nashik's roads, water lines & drainage - and residents have NO way to report it.
Fix it. Now.
🔗 https://t.co/5k4ot0UfgG
#myNMC#FixItNMC#NashikAlert#TheReviewCompass