🚨 सुरक्षित वारी, स्मार्ट वारी!
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण पोलीसांनी 81 हिस्ट्रीशीटर व सराईत गुन्हेगारांची परेड घेऊन शांतता राखण्याचे निर्देश दिले. चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र घेण्यात आले असून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला.
#सुरक्षितवारी
ग्रामीण पोलिसांकडून तरुणांसाठी सुवर्णसंधी!
दहावी उत्तीर्ण ते पदवीधर विद्यार्थ्यांसाठी रोजगार मेळावा 🎯
तुमच्या करिअरला नवी दिशा देण्याची ही उत्तम संधी!
📌 आजच Barcode Scan करून नोंदणी करा
📍 विविध नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी
🤝 ग्रामीण पोलिसांचा युवा रोजगारासाठी उपक्रम
पंढरपूर आषाढी वारीत Face Recognition तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर करून सुरक्षा व्यवस्थापन अधिक मजबूत करण्यात आले.
या अभिनव उपक्रमाबद्दल विधानपरिषदेत आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी सोलापूर ग्रामीणचे एसपी अतुल कुलकर्णी यांचे कौतुक केले. 🙏
#AshadhiWari#SmartPolicing#SolapurPolice
https://t.co/aBUSDxKhrj
🚨 सायबर गुन्हे, एआय ड्रोन व डायल-112 जनजागृती मोहीम 🚨
उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथे सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती, एआय आधारित ड्रोनचे प्रात्यक्षिक आणि डायल-112 आपत्कालीन सेवेची माहिती देण्यात आली.
#CyberAwareness#Dial112#AIDrone#Solapur
एक पाऊल परिवर्तनाकडे… 🚫🔊
डीजे डॉल्बी मुक्त सोलापूर जिल्हा हा संकल्प यशस्वी होत आहे!
पुतळापूजन, मूर्तीपूजन, प्रतिमापूजन आणि पारंपरिक मिरवणुकांमधून सांस्कृतिक वारसा जपत शांततेचा संदेश देणाऱ्या सर्व मंडळांचे मनःपूर्वक अभिनंदन 👏
सोलापूर ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी 🚔
मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या आदेशाने
पोलीस निरीक्षक संजय जगताप व सहाय्यक पोलीस निरीक्षक भिमगोंडा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली १० घरफोडी गुन्हे उघड.
५२ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त.
नवीन संधी, नवा आत्मविश्वास ✨
ऑपरेशन परिवर्तन अंतर्गत मुळेगाव तांडा व मोहोळकर तांडा येथील शिलाई केंद्रांना 26 अत्याधुनिक मशीनचे वाटप करण्यात आले.
महिलांच्या स्वावलंबनासाठी एक ठोस पाऊल 💪🧵
संकल्पना : माननीय पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी
सोलापूर ग्रामीण पोलीस 👮♂️
सोलापूर ग्रामीण पोलीस – उल्लेखनीय कामगिरी 🔴
स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांनी तांत्रिक तपास व अचूक कारवाई करत गुन्हेगारांना जेरबंद केले.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस सदैव तत्पर! 💪🚨
मा. श्री. अतुल कुलकर्णी
पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण
पोलीस स्थापना वर्धापन दिनानिमित्त आयोजित क्रिकेट व बास्केटबॉल सामन्यांमध्ये विजेत्यांना माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. 🚓🏆
महाराष्ट्र पोलीस
दल रायझिंग डे निमित्त
✔️ कायदा व सुव्यवस्थेची जनजागृती
✔️ महिला व बालक सुरक्षा
✔️ सायबर गुन्हे प्रतिबंध
✔️ वाहतूक नियमांचे पालन
✔️ पोलीस विभागाच्या विविध कामकाजाची माहिती
✔️ पोलीस–नागरिक समन्वय
मा. श्री. अतुल कुलकर्णी
पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण