🔷बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिकत्वाचे धडे देण्यासाठी 'स्मार्ट नागरिक' आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याची ओळख कर��न देण्यासाठी 'विद्यार्थी प्रेरणा' या पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
📚शिक्षणासोबतच संस्कार, मूल्ये आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव असलेली नवी पिढी घडविण्याचा हा संकल्प!
सुजाण नागरिक-सक्षम भारत!
#MyBMCUpdates
#Mumbaipublicschool
#education
#mumbai
#SmartNagrik
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@ShelarAshish
@MPLodha
@TawdeRitu
@misanjayghadi