समतानगर पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील गुन्हा रजिस्टर क्रमांक 347/1997, कलम 363,366,376 भा.दं.वि. मधील न्यायालयाने फरारी आरोपी म्हणून घोषित केलेल्या आरोपीस तब्बल 29 वर्षांनंतर अटक करण्यात समतानगर पोलिसांना यश आले आहे.
सदर गुन्ह्यातील फरारी आरोपी सुकेन शिवसागर विश्वकर्मा
सदर उल्लेखनीय कारवाई मा. गजानन शिवलिंग राजमाने, पोलीस उप आयुक्त, उत्तर परिमंडळ-3, मुंबई, मा. कैलास बर्वे, सहाय्यक पोलीस आयुक्त, समता नगर विभाग तसेच मा. जयवंत शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समतानगर पोलीस ठाणे, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान टोळीतील २ आरोपींना अटक करण्यात आली असून, मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे.
संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सदर टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (एम.सी.ओ.सी.ए.) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे.
#MumbaiPolice4All
🔸Strict Action Against Organised Crime Gang Under MCOCA!
Acting on a case registered at @SamtaNagarPS, police initiated an investigation after the complainant was allegedly assaulted with an iron rod and a wooden stump and threatened with death.
🔸गुन्हेगारी टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (एम.सी.ओ.सी.ए.) द्वारे कठोर कारवाई!
फिर्यादीला लोखंडी रॉड व लाकडी स्टंपने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी @SamtaNagarPS येथे गुन्हा दाखल करण्यात आला.