गणेशोत्सवानिमित्त लोकसभा मतदारसंघातील विविध गणेश मंडळांना तसेच घरोघरी विराजमान झालेल्या श्री गणरायाचे दर्शन घेण्याची संधी लाभली.
या प्रसंगी गणेशभक्तांशी संवाद साधत सर्वांना गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो, हीच बाप्पाचरणी प्रार्थना!
#ganeshotsav #ganeshutsav #ramtekloksabha #shyamkumarbarve
शेतकरी व मतदारांच्या प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन!
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, नागपूर ग्रामीण जिल्ह्याच्या वतीने आज मा. जिल्हाधिकारी, नागपूर यांना दोन महत्त्वपूर्ण विषयांवर निवेदन देण्यात आले.
शेतकऱ्यांचा प्रलंबित ₹५०,००० प्रति हेक्टरी धान बोनस, सिंचनाचे पाणी, २४ तास वीज, पुरेसा खतसाठा, खत-कीटकनाशक लिंकिंग बंद करणे, पीक विम्याची मुदतवाढ, कर्जमाफी व OTS ची अंमलबजावणी, वन्यप्राण्यांपासून संरक्षण तसेच तिसऱ्या आउटर रिंग रोडमुळे बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याची मागणी करण्यात आली.
तसेच SIR 2026 अंतर्गत प्रारूप मतदार यादीतील त्रुटींची सखोल व पारदर्शक चौकशी करून दुबार नावे, नावांतील चुका, फोटो अपडेट, मॅपिंग व EF-Form मधील विसंगती दूर करण्याची मागणी करण्यात आली. रामटेक लोकसभा मतदारसंघातील २५,८०१ दुबार मतदारांच्या दाव्याची विधानसभा व मतदान केंद्रनिहाय पडताळणी करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या हक्कांसह मतदारांच्या अधिकारांचे संरक्षण आणि अचूक मतदार यादीसाठी काँग्रेसचा आवाज ठामपणे बुलंद राहील!
#ramtekloksabha #sir #farmersdemand #shyamkumarbarve #congress
गणेशोत्सवानिमित्त लोकसभा मतदारसंघातील विविध गणेश मंडळांना तसेच घरोघरी विराजमान झालेल्या श्री गणरायाचे दर्शन घेण्याची संधी लाभली.
या प्रसंगी गणेशभक्तांशी संवाद साधत सर्वांना गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो, हीच बाप्पाचरणी प्रार्थना!
#ganeshotsav #ganeshutsav #ramtekloksabha #shyamkumarbarve
रामटेक लोकसभा विकासाच्या मार्गाने अग्रसर!
रामटेक लोकसभेतील ग्राम बोरी (सिंगारदीप) येथे ₹६५ लाखांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या कौशल्य विकास केंद्राचे भूमिपूजन आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
या प्रसंगी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री मा. श्री. सुनील बाबूजी केदार साहेब, माजी मंत्री मा. श्री. राजेंद्र बाबू मुळक साहेब तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. रश्मी बर्वे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
रामटेक लोकसभेच्या सर्वांगीण विकासासाठी विकासकामांचा हा प्रवास अविरत सुरू राहील.
#ramtekloksabha #shyamkumarbarve #development #Congress #sunilkedar
विश्वकर्मा पूजा व जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
सृष्टीचे शिल्पकार, वास्तुकलेचे जनक भगवान श्री विश्वकर्मा यांच्या जयंतीनिमित्त सर्व बांधकाम कामगार, कारागीर, उद्योजक, कष्टकरी व श्रमिक बंधू-भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा!
#vishwakarmapuja#vishwakarmajayanti
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
विघ्नहर्ता, मंगलमूर्ती श्री गणरायांच्या आगमनाने प्रत्येकाच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य, यश आणि आनंद नांदो, सर्व संकटे दूर होऊन प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण होवोत, हीच श्री गणरायांच्या चरणी प्रार्थना.
#ganeshchaturthi#ganeshutsav #shyamkumarbarve #ramtekloksabha
आज नागपूर येथे नागपूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्या. यांच्या वतीने आयोजित सेवानिवृत्त शिक्षक सभासद सत्कार समारंभ तसेच सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गुणगौरव सोहळा या कार्यक्रमास भेट देऊन उपस्थित शिक्षक बांधव व गुणवंत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
शिक्षण क्षेत्रात आयुष्यभर प्रामाणिकपणे सेवा बजावून समाजाची भावी पिढी घडविणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांच्या मेहनतीला प्रोत्साहन देणे ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे.
यावेळी सेवानिवृत्त शिक्षकांना त्यांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय सेवेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
#ramtekloksabha #shyamkumarbarve #teachers #farewell
मनुस्मृतीच्या निषेधार्थ तसेच काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते मा. राहुल गांधी जी यांच्यावर शुद्धीकरण प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ सन्मान मोर्चा,नागपूर
#congress#youthcongress#protest#nagpur#shyamkumarbarve
निर्दयी सरकारच्या इशाऱ्यावर चालणारे लाचार पोलीस प्रशासन!
भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोर्चादरम्यान महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर पोलीस प्रशासनाकडून बळजबरीने मारहाण करण्यात आली. या घटनेचा तीव्र निषेध करीत आहोत.
या मारहाणीमध्ये जखमी झालेल्या शिवराज मोरे यांना तातडीने नागपूर येथील Seven Star Hospital येथे दाखल करण्यात आले आहे. उपचारादरम्यान डॉक्टरांनी MRI तपासणी करण्याचा सल्ला दिला असून, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर अशा प्रकारे बळाचा वापर करणे, हा लोकशाही मूल्यांचा अपमान आहे. सत्तेच्या दबावाखाली काम करणाऱ्या पोलीस प्रशासनाने नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचा आदर करावा.
#shivrajmore #youthcongress #congress #nagpur #protest
मनुस्मृतीच्या निषेधार्थ तसेच काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते मा. राहुल गांधी जी यांच्यावर शुद्धीकरण प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने आज नागपुरात सन्मान मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
NIT कर्मचारी सांस्कृतिक भवन, ग्रेट नाग रोड येथून सुरू झालेला हा मोर्चा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील हेडगेवार स्मृती भवन कार्यालयापर्यंत काढण्यात आला.
या मोर्चात नागपूर व अमरावती विभागातील युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. मनुस्मृतीच्या विचारसरणीला विरोध करताना संविधानिक मूल्ये, सामाजिक समता आणि बंधुतेच्या रक्षणासाठी युवक काँग्रेसने आपली भूमिका ठामपणे मांडली.
श्यामकुमार दौलत बर्वे
खासदार – रामटेक लोकसभा
#congress #youthcongress #protest #nagpur #shyamkumarbarve
जनता दरबार | रामटेक लोकसभा
जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी आज रामटेक लोकसभा मतदारसंघात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले.
यावेळी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या विविध समस्या, मागण्या व तक्रारी समजून घेतल्या. नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांवर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
श्यामकुमार दौलत बर्वे
खासदार – रामटेक लोकसभा
#ramtekloksabha #shyamkumarbarve #jantadarbar #nagpur #congress
हल्द्वानी में कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे जी के अपमान के विरोध में कार्रवाई की मांग
उत्तराखंड के हल्द्वानी स्थित रामलीला मैदान में कांग्रेस अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन खड़गे जी के कार्यक्रम के बाद भाजपा के सदस्यों “शुद्धिकरण अनुष्ठान” किए जाने की घटना अत्यंत दुर्भाग्यपूर्ण और आपत्तिजनक है। यह न केवल श्री खड़गे जी का अपमान है, बल्कि देश के दलित समाज और सामाजिक समानता की संवैधानिक भावना का भी अपमान है।
इस गंभीर और आपत्तिजनक घटना के विरोध में आज दिल्ली में कांग्रेस पार्टी के 20 से अधिक दलित एवं आदिवासी समुदाय से आने वाले सांसद संसद मार्ग स्थित पुलिस थाने पहुंचे। सांसदों ने दिल्ली पुलिस को लिखित आवेदन देकर मांग की कि इस घटना में शामिल भाजपा नेताओं एवं कार्यकर्ताओं के विरुद्ध प्राथमिकी (FIR) दर्ज कर उचित कानूनी कार्रवाई की जाए।
दुर्भाग्यपूर्ण रूप से, सांसदों द्वारा शिकायत दिए जाने के बावजूद दिल्ली पुलिस प्राथमिकी दर्ज करने के लिए तैयार नहीं है। यह रवैया बेहद चिंताजनक है और कानून के समान एवं निष्पक्ष अनुप्रयोग पर गंभीर सवाल खड़े करता है।
एक निर्वाचित जनप्रतिनिधि और देश के वरिष्ठ दलित नेता के प्रति इस प्रकार का कथित अपमानजनक व्यवहार किसी भी स्थिति में स्वीकार्य नहीं हो सकता। कांग्रेस पार्टी मांग करती है कि दिल्ली पुलिस तत्काल प्राथमिकी दर्ज करे, पूरे मामले की निष्पक्ष जांच कराए और दोषी व्यक्तियों के विरुद्ध कानून के अनुसार सख्त कार्रवाई सुनिश्चित करे।
-श्यामकुमार दौलत बर्वे
सांसद - रामटेक लोकसभा
#congress #delhi #shyamkumarbarve #ramtekloksabha
आज नई दिल्ली स्थित संसद भवन एनेक्सी में ऊर्जा संबंधी संसदीय स्थायी समिति की बैठक आयोजित हुई। बैठक में भाखड़ा ब्यास प्रबंधन बोर्ड (BBMB) द्वारा “आत्मनिर्भर विद्युत क्षेत्र के विकास में विद्युत क्षेत्र की वैधानिक संस्थाओं, सार्वजनिक क्षेत्र के उपक्रमों (PSUs) एवं संस्थानों की भूमिका” विषय पर विस्तृत एवं सार्थक चर्चा की गई।
बैठक में विद्युत क्षेत्र को अधिक सुदृढ़, आत्मनिर्भर एवं सक्षम बनाने तथा देश की ऊर्जा आवश्यकताओं को पूरा करने में संबंधित संस्थाओं और सार्वजनिक क्षेत्र के उपक्रमों की भूमिका पर महत्वपूर्ण विचार-विमर्श हुआ।
#sansad #delhi #shyamkumarbarve #energycommittee #congress
भारताचे द्वितीय राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला दिशा देणाऱ्या आणि विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश निर्माण करणाऱ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!…
#teachersday #sarvepalliradhakrishnan #jayanti #ramtekloksabha #shyamkumarbarve
📍 नई दिल्ली | 🗓️ 04 सितंबर 2026
आज नई दिल्ली में भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के महासचिव एवं लोकसभा सांसद श्री के.सी. वेणुगोपाल जी से शिष्टाचार भेंट की।
इस अवसर पर गोरखपुर जिले के पर्यवेक्षक के रूप में संपन्न 5 दिवसीय दौरे के अनुभवों, संगठनात्मक गतिविधियों एवं आगामी कार्ययोजना पर विस्तृत चर्चा की। साथ ही, लोकसभा क्षेत्र एवं पार्टी से जुड़े विभिन्न महत्वपूर्ण विषयों पर भी विचार-विमर्श हुआ।
श्री वेणुगोपाल जी का मार्गदर्शन सदैव संगठन को नई ऊर्जा एवं दिशा प्रदान करता है।
श्यामकुमार दौलत बर्वे
सांसद — रामटेक लोकसभा
#kcvenugopal #congress #ramtekloksabha #shyamkumarbarve #aicc