Happy World Environment Day!
Nature gives us so much from jobs to medicine to clean water. But nature is in crisis and it’s time for humanity to act.
It’s time #ForNature, so on occasion of #WorldEnvironmentDay we are opening @StgpEnvironment twitter account to protect nature.
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचा मुलगा महाआर्यमान याची ग्वाल्हेर क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड झालीय
महाआर्यमान 26 वर्षाचा आहे
स्वागत नहीं करोगे भाई का?
माझी वसुंधरा या अभियाना अंतर्गत #युवासेना_मुलुंड_विधानसभा तर्फे "खिळेमुक्त झाडांचे मुलुंड" ही मोहीम दि.१२ जून २०२१ रोजी आयोजित करण्यात येत आहे.
@AUThackeray
#webinar on
🔸 Monsoon 2020 -Environmental Changes.
🔸 Technologies used for weather predictions.
🔸 Opportunities for Engineeeing students in Meteorology.
Speaker:-
Mr.K.S Hosalikar @Hosalikar_KS
Deputy Director General of Meteorology - Indian Meteorological Department.
1/2
▪️
कोरोनाच्या महामारीमुळे ह्यावर्षी गणेशोत्सवा दरम्यान राबविण्यात येणारे उपक्रम साजरे न करता पर्यावरण संवर्धनासाठी एकत्र येऊन वृक्षारोपण करण्यात आले.
नव्या पध्दतीने..नव्या जोमाने...😊
#गणपती_बाप्पा_मोरया#मंगल_मूर्ती_मोरया@haritamarathi
प्लास्टिकशिवाय हे जग हिऱ्यारखं आहे, जे सर्वत्र चमकत आहे. त्यामुळे या निसर्गाला अधिक सुरक्षित व सुबक बनवू या. प्लास्टिकचा वापर थांबवू या.
#PlasticBagFreeDay
एप्रिलमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे #BMC_Contractor ने काम अर्धात सोडून दिले पण मागील एक महिन्यापासून प्रशासकीय अधिकाऱ्याशी #Followup घेऊन ही #Contractor काम करत नाही ह्याचा अर्थ नक्की काय? पावसामुळे चिकल होऊन येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होत आहे तसेच पाणी साचून #डेंगू
नागरी जीवनातील समस्या म्हणजेच कचऱ्याची समस्या, पाण्याची समस्या, आणि प्रदूषण. डॉ. नितीन निमकर व सहलेखिका रसिका निमकर या लेखात आपल्या पातळीवर या समस्यांबद्दल काय करता येईल हे सांगतात. त्यांच्या वांगणीच्या घराचे उदाहरणही आहे. >> https://t.co/X1UMRp3P3K
#environment#म#मराठी