#चला_शाळेत_जाऊया हा उपक्रम सुरू केला होता. 5 वर्ष , 03 जानेवारी 2029 पर्यंत हा उपक्रम चालणार आहे. सरकारी शाळा वाचवणे आणि शाळेची गुणवत्ता वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश असणार आहे.
#चला_शाळेत_जाऊया
01 जानेवारी,1848 रोजी भिडेवाडा ,पुणे येथे राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आणि माता सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. सावित्रीबाई फुले स्वतः या शाळेच्या मुख्याध्यापक होत्या.
उमेश कोर्राम
स्टुडंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया.
आज पुणे येथील प्रस्तावित राष्ट्रीय स्मारकाला भेट दिली.मुलींची शाळा स्मारकाचे काम सुरू आहे. पुढील वर्षीपर्यंत बहुदा स्मारकाचे काम पूर्ण होईल.
महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षण ,शाळा वाचवा शिक्षण वाचवा या अभियानांतर्गत मागील वर्षी 03 जानेवारी 2024 रोजी
@mpsc_office
विद्यार्थ्यांच्या एका चुकीलाही तुम्ही माफ करत नाहीत. थोड्याशा चुकीमुळे कित्येक विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहेत. @mpsc_office आपण केलेल्या चुकांना जबाबदार कोण? जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई कधी करणार?
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@NANA_PATOLE
@mpsc_office
विद्यार्थ्यांच्या एका चुकीलाही तुम्ही माफ करत नाहीत. थोड्याशा चुकीमुळे कित्येक विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहेत. @mpsc_office आपण केलेल्या चुकांसाठी जबाबदार कोण? जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई कधी करणार?
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@NANA_PATOLE
विदर्भातील राजकीय पुढाऱ्यांना स्थानिक अस्मिता नाही. शासन वारंवार विदर्भातील विद्यार्थ्यांना आर्थिक,शारीरिक आणि मानसिक त्रास देत असतो.
शारीरिक चाचणी, मुलाखतीसाठी नागपूर,अमरावती हे केंद्र असावेत यासाठी पुढाऱ्यांनी जोर लावावा.
@Dev_Fadnavis@NANA_PATOLE@VijayWadettiwar
आमचे मित्र, हरहुन्नरी पत्रकार लोकसत्ताचे उत्कृष्ठ पत्रकार मा. देवेश गोंडाने यांना
पत्रकार क्षेत्रातील देशातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार Ramanath Goyanka Excellence in Journalism Award-2021 घोषित झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन💐 शुभेच्छा देवेशभाऊ...