More glory at the CWG, this time due to Vikas Thakur, who wins a Silver in Weightlifting. Delighted by his success. His dedication to sports is commendable. Wishing him the very best for upcoming endeavours.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल १७ जून रोजी दु. १ वा. ऑनलाईन जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री @VarshaEGaikwad यांनी दिली.
#Result2022