ठाणे पोलीसांचे अधिकृत खाते, २४x७ सेवा.
आपत्कालीन परिस्थितीत संपर्क करा - ११२
Official handle of Thane Police. Monitored 24/7, For any Emergency Dial 112.
👮♂️ १० तासांत अपहरित चार महिन्यांच्या बालिकेची सुखरूप सुटका!
चितळसर पोलीस ठाण्यात दाखल अपहरणाच्या गुन्ह्याचा तत्परतेने तपास करत पोलिसांनी अवघ्या १० तासांत बालिकेचा शोध घेतला आणि तिला सुखरूप आईच्या स्वाधीन केले.
ठाणे पोलिसांची तत्परता आणि कर्तव्यनिष्ठा!
#ThanePolice
@ankushjite1989 ठाणे शहर पोलीसांशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.आपली माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मानपाडा पोलीस ठाणे यांना आवश्यक कार्यवाहीसाठी कळविली आहे.
@sanjaychav4f8 ठाणे शहर पोलीसांशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.आपली माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हिललाईन पोलीस ठाणे यांना आवश्यक कार्यवाहीसाठी कळविली आहे.
@KishorP90870204 ठाणे शहर पोलीसांशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.आपली माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उल्हासनगर पोलीस ठाणे यांना आवश्यक कार्यवाहीसाठी कळविली आहे.
@Sa84032Sanju ठाणे शहर पोलीसांशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.आपली माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंबरनाथ पोलीस ठाणे यांना आवश्यक कार्यवाहीसाठी कळविली आहे.
@sanjaychav4f8 ठाणे शहर पोलीसांशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.आपली माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कळवा पोलीस ठाणे यांना आवश्यक कार्यवाहीसाठी कळविली आहे.
@ImranChoud22641 ठाणे शहर पोलीसांशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.आपली माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीनगर पोलीस ठाणे यांना आवश्यक कार्यवाहीसाठी कळविली आहे.
@ShauryaTime ठाणे शहर पोलीसांशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.आपली माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महात्मा फुले चौक पोलीस ठाणे यांना आवश्यक कार्यवाहीसाठी कळविली आहे.
@ShauryaTime ठाणे शहर पोलीसांशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.आपली माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बाजारपेठ पोलीस ठाणे यांना आवश्यक कार्यवाहीसाठी कळविली आहे.
@ShauryaTime ठाणे शहर पोलीसांशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.आपली माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोनगाव पोलीस ठाणे यांना आवश्यक कार्यवाहीसाठी कळविली आहे.
@ShauryaTime ठाणे शहर पोलीसांशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.आपली माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विठ्ठलवाडी पोलीस ठाणे यांना आवश्यक कार्यवाहीसाठी कळविली आहे.
🚨 अंमली पदार्थ तस्करांविरोधात मुंब्रा पोलिसांची मोठी कारवाई!
३ आरोपींना अटक करून २ किलो १५७.५ ग्रॅम कोकेन व १०४.७ ग्रॅम एम.डी. असा सुमारे ₹१०.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त.
अंमली पदार्थांविरोधात ठाणे पोलिसांची धडक कारवाई सुरूच!
#ThaneCityPolice#DrugFreeIndia
@LokShakti7 ठाणे शहर पोलीसांशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.आपली माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मानपाडा पोलीस ठाणे यांना आवश्यक कार्यवाहीसाठी कळविली आहे.
@ankushjite1989 ठाणे शहर पोलीसांशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.आपली माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मानपाडा पोलीस ठाणे यांना आवश्यक कार्यवाहीसाठी कळविली आहे.
@neetu_vishwa ठाणे शहर पोलीसांशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. आपली माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उल्हासनगर पोलीस ठाणे यांना आवश्यक कार्यवाहीसाठी कळविली आहे.