स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत राष्ट्रीय कोस्टल स्वच्छता दिनानिमित्त कोलशेत महाघाट परिसरात ठाणे महानगरपालिका व ठाणे लॉटरी क्लब यांच्या सहकार्याने विशेष डीप क्लीनिंग व स्वच्छता अभियान राबविण्यात आले. स्वच्छ किनारा, निरोगी भविष्य!
#SwachhataHiSeva2026#SevaSankalp#SHS2026#Thane
SIR अंतर्गत मतदार यादी तपासा! २४.०६.२०२६ पुनर्रचना | ३१.०८.२०२६ प्रारूप यादी | ३१.०८–३०.०९ दावे-हरकती | ३१.०८–२२.१० नोटीस/निकाली | ०४.११.२०२६ अंतिम यादी. आजच नाव तपासा!
ठाण्याच्या गणेशोत्सव परंपरेला मिळणार जागतिक व्यासपीठ! सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी https://t.co/p4oFDR68ui वर आपल्या मंडळाची माहिती, परंपरा, कला, उपक्रम, छायाचित्रे व व्हिडिओ नोंदवून डिजिटल दस्तऐवजीकरणात सहभागी व्हावे.
#BappaOrg#Ganeshotsav2026#DigitalCulturalHeritage#Thane
महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाचा सांस्कृतिक वारसा जागतिक पटलावर पोहोचवण्यासाठी ‘https://t.co/p4oFDR68ui’ उपक्रम! नागरिकांनी आपल्या बाप्पाच्या परंपरा, कला, सजावट, आठवणी, छायाचित्रे व व्हिडिओ नोंदवून या मोहिमेत सहभागी व्हावे.
Link:- https://t.co/oZlsejcm7e
#Ganeshotsav2026#Thane