जय मूंद्राची कमाल, संजू सॅमनसचा पहिल्या बॉलवर करेक्ट कार्यकम, आयर्लंडच्या गोलंदाजाची ऐतिहासिक कामगिरी
https://t.co/LmuPgIPQ42
#IREvsIND#JaiMoondra#SanjuSamson
"हे प्रभू! हे हरिराम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद! ये क्या हुआ? टीम इंडिया उलटफेरची शिकार, आयर्लंडकडून 34 धावांनी धुव्वा, पराभवाला जबाबदार कोण?
https://t.co/nzHKuedPQV
#INDvsIRE IREvsIND #Upset#T20i#ShreyasIyer#Captaincy
18 जून रोजी पुण्यातील केतन अग्रवाल या व्यावसायिकाची त्याच्याच होणाऱ्या पत्नीने हत्या केली होती. या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे, लोहगडावर त्यादिवशी ड्युटीवर असलेल्या सुरक्षा रक्षकाने मोठा खुलासा केला आहे.
https://t.co/FmQLqAwdGD
अयोध्येच्या राम मंदिरासाठी तुम्ही चांदीची विट दिली याला काय पुरावा आहे? नितेश राणेंचा ठाकरेंच्या सेनेला सवाल
बातमीची लिंक -
https://t.co/dxqOKyDl2T
#niteshrane#rammandir#shivsenaubt
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा, शिंदे, चाकणकर अन्... एक चकित करणारं नाव
#AshokKharat#NewMovie
व्हिडीओची लिंक👉https://t.co/7bauFKp4bc
आम्ही तिघे भेटलो हीच... उद्धव ठाकरे-संजय राऊत यांच्यासोबत प्रवास करताना CM फडणवीसांचे मोठे विधान
https://t.co/G20JafTGt2
#cmfadnavis#uddhavThackeray#sanjayraut