The official X handle of India’s path-breaking political party — VBA, fighting for the representation of every Indian. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ! ✊🏻
29 सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथे जय भीम Gen Z कार्यक्रमात फुले-शाहू-आंबेडकरवादी Gen Z ने उत्स्फूर्तपणे भाग घेतला. यामध्ये सर्वाधिक आरक्षणा संदर्भातील प्रश्न विचारण्यात आले. त्याची उत्तरे मुद्देसूद, डेटासह प्रेझेंटेशनद्वारे दिली गेली.
आरक्षण हटाव म्हणणाऱ्यांकडून म्हटले जाते की, वर्षानुवर्षे शिक्षण, नोकरीतील आरक्षण हटवले पाहिजे. पण, जे अलिखित आरक्षण उच्चवर्णीयांना मिळाले आहे, ते आरक्षण कधी हटणार?
जर ते आरक्षण हटणार नसेल, ती जातिव्यवस्था तशीच राहणार असेल, तर आरक्षण कसे हटवणार, हा मुद्दा प्रामुख्याने सुजात आंबेडकरांनी जयभीम Gen Z कार्यक्रमात उपस्थित केला.
: उत्कर्षा रूपवते
राज्य प्रवक्ता, वंचित बहुजन आघाडी
#JaiBhimGenZ #VBAxGenZ #VBAForIndia
आंबेडकरवादी विचार-साहित्याशी छेडछाडीविरोधात फुले-शाहू-आंबेडकरवादी Gen Z ने लढा हातात घ्यावा!
ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#VBAForIndia
विविध क्षेत्रातील उच्चवर्णीयांचे आरक्षण कधी संपणार? याचे उत्तर आरक्षण हटाव म्हणणाऱ्यांनी द्यावे.
: उत्कर्षाताई रूपवते
राज्य प्रवक्ता, वंचित बहुजन आघाडी
#JaiBhimGenZ#VBAxGenZ#Reservation
प्रगत, विकसित, डिजिटल भारत में उच्चवर्णीय मनुवादी, ब्राह्मणवादियों की क्या सोच है? यह इस वीडियो में दिखती है।
ये व्हिडीओ आईआईटी मुंबई गेस्ट हाउस में जयपुर के इस व्यक्ति ने कहा कि, "देश का संविधान एक भंगी ने बनाया तो भंगी के हिसाब से बनेगा और यह मेरी बेटी बोलती है।" यह है ब्राह्मणवादी मानसिकता। जिस संविधान निर्माता डॉ. बाबासाहब आंबेडकर ने देश को संविधान देकर सबको हक, अधिकार, न्याय, समान संधी, समता प्रस्थापित की, हजारों सालों से जुल्म झेल रहे लोगों को खुद को साबित करने का, देश को अखंड और एकसूत्रता में बांधकर वैज्ञानिक दृष्टिकोण से आगे बढ़ने का मूलमंत्र देने वाले संविधान निर्माता के लिए क्या विचार हैं, यह संविधान लागू होने के 75 साल बाद भी नहीं बदले हैं।
संविधान और बाबासाहेब के प्रति जातिवादी मानसिकता का व्यक्ति वही बात कह रहा है, जहां साहिल वाकोडे की संस्थात्मक हत्या हुई है। वही कॅम्पस में इस तराह की घिनोनी बातें हो रही है।
ये वही लोग हैं जो आरक्षण हटाव केहने की बात करते हैं। ऐसे ब्राह्मणवादी और मनुवादी लोगों ने देश के संविधान का और डॉ. बाबासाहेब आंबेडकर का अपमान किया है। इन्हें कड़ी से कड़ी सजा मिलनी चाहिए।
#VBAForIndia
पुण्यात सलग चौथ्या दिवशी एमपीएससी (MPSC) विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. परीक्षा पद्धतीतील गोंधळ आणि ढिसाळ कारभारामुळे इथला विद्यार्थी त्रस्त झालेला आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्या तातडीने मान्य झाल्याच पाहिजेत आणि MPSC च्या अध्यक्षांचा राजीनामा घेण्यात यावा!
सरकारने विद्यार्थ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये. वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलन विद्यार्थ्यांच्या या लढ्यात पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी आहे.
: सुजात आंबेडकर
राज्य कार्यकारिणी, सदस्य वंचित बहुजन आघाडी
#MPSCstudents #MPSCProtest #PuneProtest

वंचित बहुजन युवा आघाडीच्या लढ्याला यश
मुलींचे वसतिगृह; चौकशीअंती वॉर्डनची बदली
समाजकल्याण विभागाच्या मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींना धमकावणे, मानसिक त्रास देणे व वैयक्तिक कामे करवून घेणाऱ्या वॉर्डनची वंचित बहुजन युवा आघाडीच्या मागणीनंतर चौकशीअंती बदलीचे आदेश जारी करण्यात आले.
वसतिगृहातील विद्यार्थिनींना होणाऱ्या त्रासाबद्दल वंचित बहुजन युवा आघाडीचे औरंगाबाद पश्चिम शहराध्यक्ष राहुल मकासरे यांना सांगितल्यानंतर समाज कल्याण विभागीय उपायुक्तांना निवेदनाद्वारे विद्यार्थिनींच्या तक्रारीची माहिती आणि वॉर्डन बदलण्याची मागणी केली असता चौकशीअंती वॉर्डनची बदली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
#VBAForIndia
वंचित बहुजन आघाडी
प्रदेश व एक्शन कमिटी बैठकीत निर्णय
जय भीम Gen - Z
31 ऑक्टोबर
📍नांदेड
19 नोव्हेंबर
📍नाशिक
फुले-शाहू-आंबेडकरवादी Gen Z सुजात आंबेडकरांसोबत आपल्या शहरात चर्चा करण्यास तयार रहा!
#JaiBhimGenZ#VBAxGenZ#MH20
📍 औरंगाबाद
जय भीम Gen-Z
लवकरच वंचित बहुजन आघाडी 'रिझर्व्हेशन इन प्रायव्हेट सेक्टर' ही पॉलिसी म्हणून घेऊन येणार आहे.
'रिझर्व्हेशन इन प्रायव्हेट सेक्टर' कुठली परिस्थित आणू आणि त्यासाठी लढू.
: सुजात आंबेडकर
युवा नेते, वंचित बहुजन आघाडी
#JaiBhimGenZ#VBAxGenZ#MH20
वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी "जय भीम Gen Z" कार्यक्रमात औरंगाबादमध्ये उच्चवर्णीय आरक्षणासंदर्भात मांडलेली भूमिका पहा.
जर त्यांना आरक्षण रद्द करायचे असेल, तर
🔺हाताने मैला साफ करण्याच्या प्रथेमधील (Manual Scavenging) आरक्षण हटवा
एससी 97.3%, एसटी 1% ओबीसी 0.9% हाताने मैला साफ करण्यातील आरक्षण हटवा
#Reservation #आरक्षण #JaiBhimGenZ
वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी "जय भीम Gen Z" कार्यक्रमात औरंगाबादमध्ये उच्चवर्णीय आरक्षणासंदर्भात मांडलेली भूमिका पहा.
जर आरक्षण रद्द करायचे असेल, तर
🔺प्रिंट मीडियामधील, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडियातील आरक्षण संपवा
28% उच्चवर्णीयांचे प्रिंट मीडियामधील, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडियातील 88.1% टक्के आरक्षण हटवा
#Reservation #आरक्षण #JaiBhimGenZ
फुले-शाहू-आंबेडकरवादी विचार और साहित्य के साथ मोदीने छेड़छाड़ करने की कोशिश की, तो देशभर में आंदोलन छेड़ेंगे और उसके परिणाम आरएसएस-भाजपा को भुगतना पड़ेगा।
: ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाड़ी
#VBAForIndia
वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी "जय भीम Gen Z" कार्यक्रमात औरंगाबादमध्ये उच्चवर्णीय आरक्षणासंदर्भात मांडलेली भूमिका पहा.
जर आरक्षण रद्द करायचे असेल, तर
🔺केंद्रीय विद्यापीठांमधील उच्चवर्णीय प्राध्यापकांचे आरक्षण हटवा
28% उच्चवर्णीयांनी लोकसंख्या असताना केंद्रीय विद्यापीठांमधील उच्चवर्णीय प्राध्यापकांचे 55.3% टक्के आरक्षण हटवा
#Reservation #आरक्षण #JaiBhimGenZ
वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी "जय भीम Gen Z" कार्यक्रमात औरंगाबादमध्ये उच्चवर्णीय आरक्षणासंदर्भात मांडलेली भूमिका पहा.
जर आरक्षण रद्द करायचे असेल, तर
🔺भारतातील कॉर्पोरेट क्षेत्रातील उच्च १००० भारतीय कंपन्यातील आरक्षण हटवा
28% लोकसंख्या असणाऱ्या उच्चवर्णीयांचे भारतातील कॉर्पोरेट क्षेत्रातील उच्च १००० भारतीय कंपन्यातील 92.6% टक्के आरक्षण हटवा
#Reservation #आरक्षण #JaiBhimGenZ
वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी "जय भीम Gen Z" कार्यक्रमात औरंगाबादमध्ये उच्चवर्णीय आरक्षणासंदर्भात मांडलेली भूमिका पहा.
जर त्यांना आरक्षण रद्द करायचे असेल, तर
🔺भारतातील संपत्तीमधील आरक्षण हटवा
भारतीय संपतीमधील 28% लोकसंख्या असणाऱ्या उच्चवर्णीयांचे 55% टक्के आरक्षण हटवा
#Reservation #आरक्षण #JaiBhimGenZ
मनुवाद म्हणजे कैदवाद आहे. सामाजिक दृष्टिकोनातून महिला, शूद्र, अतिशूद्रांना कैद करण्याचा भाग आहे.