@TMCaTweetAway
If there's a dangerous situation, life can be at risk, so the power department is requested to work efficiently.
Address - aashram road,Yeour Hill Thane(W)
@TMCaTweetAway
Yeour hills Thane (W) आश्रम रोड वर खाजगी बांगलाचे कचरा बाहेर टाकले आहे, आणि समोर 1 CCTV आहे. कृपया त्याकडे लक्ष द्या आणि त्यांच्यावर कार्यवाही करा आणि त्यांना फाइनदेखील ठोका. या रस्त्यावर चालणे अडचणीचे आहे कारण कचरा आहे.
@TMCaTweetAway
Yeour hills Thane (W) आश्रम रोड वर खाजगी बांगलाचे कचरा बाहेर टाकले आहे, आणि समोर 1 CCTV आहे. कृपया त्याकडे लक्ष द्या आणि त्यांच्यावर कार्यवाही करा आणि त्यांना फाइनदेखील ठोका. या रस्त्यावर चालणे अडचणीचे आहे कारण कचरा आहे.
@TMCaTweetAway
Aashram bus stop, ronacha pada, yeoor hills thane (w)
24-6-2024 pasun
Kup divas zale aahe aajun he clean zel nahi aahe tar aapna se request kar to ki kahi tari kara
Tet mosquito Nirman Hot Hai aani snake pan Kadi Kadi Bahaer at tat plz clean it
@TMCaTweetAway
Add- Aashram bus stop, Ronacha Pada Yeour Hills Thane (w) 400606
खुप दिवस झाले आहे, कोणी उचलत नाही आहे, आ ता पावशा च्या पाणीणी पाल साडुन डास निर्माण होतील व ऐनेस जा नेत त्रास होत आहे,आपणास विनती करतो की काहि तरी करा.
@TMCaTweetAway
येऊर ला आश्रम रोड ला रोड लाईट चे प्रॉब्लम आहे,
1 काला लाईट नाही आहे , 2 लाईट झाडांच्या आत आहे, 2 लाईट रोड वर नाही तर बंगल्यात प्रकाश जातो, 4 लाईट बंद आहे. लवकर रिपिअर करण्या साठी रिक्वेस्ट.
@TMCaTweetAway येऊर मधे रोणाचा पाडा येथे दोन पाण्याच्या टाक्या आहेत,त्यांचे वॉल खराब झाले आहे तर पाणी लेकेज व ओअर फो पाणी होते आणि नल पण खराब झाले आहेत.
1.आश्रम बस टॉप
2. जनाटे निवास